ओडिशा आणि झारखंडमधील चार जिल्ह्यांमध्ये दोन बहु-मार्ग प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, भारतीय रेल्वेचे सध्याचे जाळे सुमारे 145 किमीने विस्तारणार
July 15th, 04:35 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने आज रेल्वे मंत्रालयाच्या दोन प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांचा एकंदर खर्च अंदाजे 3,907 कोटी रुपये आहे. या प्रकल्पांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या जन्मदिनी, त्यांच्यासोबत ओदिशातील पहाडपूर गावाला दिली भेट
June 20th, 08:58 pm
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वाढदिवशी त्यांच्यासोबत ओदिशातील पहाडपूर गावाला भेट देणे हा आपण आपला बहुमान मानत असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. पहाडपूर हे राष्ट्रपतींचे स्वतःचे गाव असून त्यांनी केलेले कार्य खरोखरच अत्यंत प्रेरणादायी असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थनाही केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह पहाडपूर गावातील गोसानी पीठ येथे केली प्रार्थना
June 20th, 08:54 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, त्यांनी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पहाडपूर गावातील गोसानी पीठ येथे प्रार्थना केली.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह पंतप्रधानांनी पहाडपूर गावातील संथाली जहेरा व हो जहेरा इथे वाहिली आदरांजली
June 20th, 08:51 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासमवेत पहाडपूर गावातील संथाली जहेरा व हो जहेरा इथे आदरांजली वाहिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहाडपूर गावातील कौशल्य विकास केंद्राला भेट देऊन कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित केल्याबद्दल केले कौतुक
June 20th, 08:49 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशातील पहाडपूर गावातील कौशल्य विकास केंद्राला आज भेट दिली.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कुटुंबीयांच्या पहाडपूर येथील समाधीस्थळावर पंतप्रधानांकडून पुष्पांजली अर्पण
June 20th, 08:47 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहाडपूर येथील शाळेच्या परिसरात असलेल्या दिवंगत श्याम चरण मुर्मू, लखन मुर्मू आणि सिपुन मुर्मू यांच्या समाधीस्थळावर पुष्पांजली अर्पण केली.पंतप्रधानांनी पहाडपूर गावातील शाळेला दिली भेट; शैक्षणिक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणेसाठी केलेल्या प्रयत्नांवर टाकला प्रकाश
June 20th, 08:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पहाडपूर गावातील शाळेला भेट देताना आपल्याला आनंद झाला.Odisha is emerging as a gateway to growth and prosperity in eastern India: PM Modi in Pahadpur
June 20th, 01:10 pm
The President, Smt. Droupadi Murmu and the Prime Minister, Shri Narendra Modi visited Pahadpur village in Mayurbhanj district today. The President and the Prime Minister offered prayers at the sacred groves Santhali Jahera and Ho Jahera, Skill Centre and Pahadpur School. The President and Prime Minister participated in a programme at Rairangpur in Mayurbhanj district, marking the completion of two years of the Government of Odisha. The theme of the programme is “Vikas ra Dhara, Odisha Sara”. Shri Modi inaugurated and laid the foundation stone of various development projects worth over ₹47,600 crore.ओदिशा राज्य सरकारने दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ओदिशातील मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर इथे 47,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
June 20th, 01:00 pm
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशात मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावाला भेट दिली. यावेळी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी संथाली जाहेरा आणि हो जाहेरा या पवित्र उपवनांत, तसेच हो जाहेरा कौशल्य केंद्रात आणि पहाडपूर शाळेत जाऊन प्रार्थना केली. यानंतर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर इथे आयोजित एका कार्यक्रमात भाग घेतला. ओदिशा राज्य सरकारचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विकास रा धारा, ओदिशा सारा अशी या कार्यक्रमाची मुख्य संकल्पना होती. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 47,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना वाढदिवसानिमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा
June 20th, 08:32 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधानांचा 20 जून रोजी ओदिशा दौरा
June 19th, 11:53 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 जून 2026 रोजी ओदिशाचा दौरा करणार आहेत. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधानांसोबत या दौऱ्यात सहभागी होणार असून, ओदिशासाठी हा एक क्वचितच घडून येणारा महत्त्वाचा प्रसंग ठरणार आहे.ओडिशातल्या 'रज पर्व' या सणानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
June 15th, 03:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओडिशातल्या धरणीमातेच्या 'रज पर्व' (उडियामध्ये ‘राजा परब’)निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.ओडिशामधील रामेश्वर ते पारादीप दरम्यान नवीन सागरी महामार्गाच्या (एकूण 163.180 किमी लांबीच्या दोन टप्प्यांतील सागरी महामार्गाचा भाग) हायब्रीड ॲन्युइटी मोडवरील बांधकामाला मंत्रिमंडळाने दिली मंजुरी
June 03rd, 03:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज ओडिशामध्ये रामेश्वर ते पारादीप दरम्यान हायब्रीड ॲन्युइटी मॉडेल (HAM) वर आधारित दोन टप्प्यांच्या पॅकेजेसद्वारे नवीन सागरी महामार्गाच्या बांधकामास मंजुरी दिली आहे. या महामार्गाची एकूण लांबी 160.18 किमी असून भांडवली खर्च 8300.79 कोटी रुपये अपेक्षित आहे.पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’मध्ये उन्हाळ्याच्या उष्णतेपासून बचावासाठी उपाय सांगितले आणि नागरिकांना पुरेसे पाणी पिऊन शरीरात पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्याचा सल्ला दिला.
May 31st, 11:30 am
‘मन की बात’ मध्ये पुन्हा एकदा तुमच्याशी संवाद साधताना मला अतिशय आनंद होत आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागांत आपल्या देशातले लोक देशहितासाठी, समाजहितासाठी अशा काही अद्भूत गोष्टी करत आहेत की, जेव्हा त्यांच्याबद्दल आपण ऐकतो तेव्हा आपल्याला एक नवीन प्रेरणा मिळते. आज कार्यक्रमाची सुरुवात मी ऍथलेटिक्समधील देशाच्या अशाच एका कामगिरीने करणार आहे. काही दिवसांपूर्वीच झारखंडच्या रांची येथे नॅशनल सिनियर ऍथलेटिक्स फेडरेशन स्पर्धा झाली. यामध्ये देशभरातून आलेल्या जवळजवळ 800 खेळाडूंनी भाग घेतला होता. यादरम्यान चार वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांमध्ये चार राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले. गुरिंदरवीर सिंह, विशाल टीके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार. या खेळाडूंनी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित केले. मी सर्वात आधी या सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो.ओदिशाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
May 25th, 06:02 pm
ओदिशाचे मुख्यमंत्री, मोहन चरण माझी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.परिणामांची यादी: पंतप्रधानांचा संयुक्त अरब अमिराती दौरा
May 15th, 03:46 pm
पंतप्रधान मोदींच्या युएई च्या अधिकृत दौऱ्यादरम्यान अनेक सामंजस्य करार आणि करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामध्ये पेट्रोलियम, तेल, संरक्षण, जहाजांची दुरुस्ती, सागरी सहकार्य आणि महासंगणक (सुपरकंप्युटिंग) यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. एका मोठ्या घोषणेनुसार, अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी (एडीआयए) आणि भारताचा एनआयआयएफ हे भारताच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात 1 अब्ज अमेरिकन डॉलर पर्यंतच्या गुंतवणुकीच्या संधी शोधत आहेत.TMC only abuses, threatens, spreads lies: PM Modi in Barrackpore, West Bengal
April 27th, 12:00 pm
Ahead of the second phase of the West Bengal Assembly elections, Prime Minister Narendra Modi today addressed a massive rally in Barrackpore, energising the crowd with a powerful and emotive speech. Drawing from history to the present, PM Modi invoked Barrackpore’s legacy as the cradle of India’s first war of independence in 1857, positioning it as a symbol of change once again. “Barrackpore paving way for change in Bengal”, he added.PM Modi’s high-octane address electrifies Barrackpore
April 27th, 11:30 am
Ahead of the second phase of the West Bengal Assembly elections, Prime Minister Narendra Modi today addressed a massive rally in Barrackpore, energising the crowd with a powerful and emotive speech. Drawing from history to the present, PM Modi invoked Barrackpore’s legacy as the cradle of India’s first war of independence in 1857, positioning it as a symbol of change once again. “Barrackpore paving way for change in Bengal”, he added.जहाजबांधणी,नौवहन तसेच सागरी मालवाहतूक यांमधील भागीदारीसाठी भारत-आरओके व्यापक आराखडा
April 20th, 10:51 pm
दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी कोरिया प्रजासत्ताकाचे (आरओके) राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग भारत भेटीवर आलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ली जे म्युंग यांच्यादरम्यान झालेल्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी जहाजबांधणी, नौवहन तसेच सागरी मालवाहतूक या क्षेत्रांतील भागीदारीसाठी सरकारचे विभाग आणि खासगी संस्था यांच्यादरम्यान परस्पर लाभदायक सहकार्याबाबत आपापल्या विचारांची फलदायी आणि सखोल देवाणघेवाण केली.पंतप्रधानांकडून उत्कल दिबसनिमित्त शुभेच्छा व्यक्त.
April 01st, 10:31 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'उत्कल दिबसनिमित्त ओदिशाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ओडिसा हे राज्य सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महानतेचे एक अजरामर प्रतीक म्हणून ओळखले जाते, असे मोदी यांनी नमूद केले. ओदिशाच्या संगीत, कला आणि साहित्याने भारताला विविध प्रकारे समृद्ध केले आहे, असेही ते म्हणाले.ओदिशाचे लोक त्यांची जिद्द, साधेपणा आणि आपुलकीसाठी ओळखले जातात, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले आहे. येणाऱ्या काळात ओदिशा प्रगतीची नवनवीन शिखरे सर करत राहो, हीच सदिच्छा.