
2025 खरीप हंगामासाठी (01.04.2025 ते 30.09. 2025 पर्यंत) फॉस्फेटिक आणि पोटॅशिक (पी अँड के) खतांवर पोषक तत्वांवर आधारित अनुदान (एनबीएस) दरांना मंत्रिमंडळाची मान्यता
March 28th, 04:11 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 2025 च्या खरीप हंगामासाठी (01.04.2025 ते 30.09.2025 पर्यंत) फॉस्फेटिक आणि पोटॅशिक (पीआणि के) खतांवर, पोषक तत्वांवर आधारित अनुदान (एनबीएस) दर निश्चित करण्याच्या खत विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली.
केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी हंगाम, 2024 साठी (01.10.2024 ते 31.03.2025 पर्यंत) फॉस्फेटयुक्त आणि पोटॅशयुक्त (पी अँड के) खतांवर पोषण तत्व आधारित अनुदान दरांना (NBS) मंजुरी दिली
September 18th, 03:14 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी हंगाम, 2024 साठी (01.10.2024 ते 31.03.2025 पर्यंत) फॉस्फेटयुक्त आणि पोटॅशयुक्त (पी अँड के) खतांवर पोषण तत्व आधारित अनुदान दर (NBS) निश्चित करण्याच्या, खत विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
रब्बी हंगाम, 2023-24 (01.10.2023 ते 31.03.2024) मध्ये फॉस्फेटिक आणि पोटॅशिक (P&K) खतांच्या पोषण आधारित अनुदान (NBS) दरांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
October 25th, 03:17 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने रब्बी हंगाम 2023-24 साठी (01.10.2023 ते 31.03.2024) फॉस्फेटिक आणि पोटॅशिक (P&K) खतांवर पोषण आधारित अनुदान (एनबीएस) दर निश्चित करण्यासाठी खत विभागाने दिलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली.