हरयाणातील नूह इथे झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

April 26th, 07:28 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरयाणातील नूह इथे झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. राज्य सरकार मदत आणि बचाव कार्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.