पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुआखाई सणाच्या देशवासीयांना दिल्या हार्दिक शुभेच्छा
August 28th, 01:16 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नुआखाई सणाच्या निमित्ताने सर्व भारतीयांना मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी नुआखाई उत्सवात व्यक्त होणारी कृतज्ञतेची आणि एकतेची भावना अधोरेखित केली. राष्ट्राच्या उदरनिर्वाहाचा आणि प्रगतीचा कणा असलेल्या शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमांचा पंतप्रधानांनी गौरव केला.पंतप्रधानांनी नुआखाई निमित्त जनतेला दिल्या शुभेच्छा
September 20th, 09:04 pm
पंतप्रधानांनी नुआखाई निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.PM greets the people of Odisha on the festival of Nuakhai
September 18th, 09:20 am