पंतप्रधानांनी एनटीआर गारू यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली

May 28th, 09:56 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनटीआर गारू यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.

पंतप्रधानांनी श्री एन. टी. रामाराव यांना वाहिली आदरांजली

May 28th, 10:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्री एन. टी. रामाराव यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. समाजाची सेवा करण्यासाठी तसेच गरीब आणि दलितांना सक्षम बनवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल सर्वत्र त्यांची प्रशंसा केली जाते, असे मोदी म्हणाले.