प्रज्ञानंदच्या उल्लेखनीय यशाबद्दल पंतप्रधानांकडून अभिनंदन

June 06th, 02:16 pm

प्रज्ञानंदच्या उल्लेखनीय यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. ही खरोखरच एक मोठी कामगिरी असून ती त्याच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीचे दर्शन घडवते, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. तसेच, भविष्यातील त्याच्या वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा 2025 मध्ये मॅग्नस कार्लसनवर पहिला विजय मिळविल्याबद्दल पंतप्रधानांकडून गुकेशचे अभिनंदन

June 02nd, 08:23 pm

नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा 2025 च्या सहाव्या फेरीत मॅग्नस कार्लसनवर आपला पहिला विजय मिळविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुकेशचे अभिनंदन केले आहे.