पंतप्रधानांच्या हस्ते सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरातील इंटीग्रेटेड कमांड आणि कंट्रोल सेंटरचे भूमिपूजन

March 07th, 04:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतून पूर्वोत्तर राज्यातल्या 5 स्मार्ट सिटीजसाठी एकात्मिक नियंत्रण केंद्रांचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे भूमिपूजन केले.