राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतल्याबद्दल नितीश कुमार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा
April 10th, 02:07 pm
नितीश कुमार यांनी आज राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.बिहारचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
December 22nd, 03:33 pm
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी आज नवी दिल्ली इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.बिहारच्या नव्याने शपथ घेतलेल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
November 20th, 01:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीतीश कुमार यांचे बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन केले आहे.नीतीश कुमार हे अनेक वर्षांपासून सुशासनाचा सिद्ध अनुभव असलेले एक अनुभवी प्रशासक आहेत असे सांगून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी पंतप्रधानांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.Bihar has defeated lies and upheld the truth: PM Modi from BJP HQ post NDA’s major victory
November 14th, 07:30 pm
PM Modi addressed the BJP headquarters in Delhi after the NDA’s historic mandate in Bihar, expressing deep gratitude to the people of the state for their unprecedented support. He said that this resounding victory reflects the unshakeable trust of Bihar’s citizens who have “created a storm” with their verdict. “Bihar Ne Garda Uda Diya,” he remarked.After NDA’s landslide Bihar victory, PM Modi takes the centre stage at BJP HQ
November 14th, 07:00 pm
PM Modi addressed the BJP headquarters in Delhi after the NDA’s historic mandate in Bihar, expressing deep gratitude to the people of the state for their unprecedented support. He said that this resounding victory reflects the unshakeable trust of Bihar’s citizens who have “created a storm” with their verdict. “Bihar Ne Garda Uda Diya,” he remarked.बिहारमधील पूर्णिया येथे विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 15th, 04:30 pm
मी आपणा सर्वांना नमस्कार करतो.पूर्णिया माँ पूरण देवीचे भक्त प्रल्हाद, महर्षी मेंही बाबा यांचे हे कर्मस्थान आहे. या भूमीतच फणीश्वरनाथ रेणू, सतीनाथ भादुरी यांसारख्या कादंबरीकारांचा जन्म झाला आहे. विनोबा भावेंसारख्या कर्मयोगींची ही कर्मभूमी आहे. या भूमीला मी मनोमन नमन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील पूर्णिया येथे सुमारे रु.40,000 कोटींच्या विकासकामांचे केले भूमिपूजन आणि उद्घाटन
September 15th, 04:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील पूर्णिया येथे सुमारे रु. 40,000 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सर्वांना आदराने अभिवादन केले. पूर्णिया ही माँ पूर्ण देवी, भक्त प्रल्हाद आणि महर्षी मेही बाबा यांची भूमी असल्याचे त्यांनी सांगितले. या मातीने फणीश्वरनाथ रेणू आणि सतीनाथ भादुरी यांसारख्या साहित्यिक दिग्गजांना जन्म दिला आहे, असे मोदी यांनी अधोरेखित केले. त्यांनी पुढे सांगितले की, ही विनोबा भावे यांच्यासारख्या समर्पित कर्मयोग्यांची कर्मभूमी राहिली आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा या भूमीबद्दल आपला आदर व्यक्त केला.Tribal society is the one that led the fight for centuries to protect India's culture and independence: PM Modi
November 15th, 11:20 am
PM Modi addressed Janjatiya Gaurav Diwas, emphasizing India's efforts to empower tribal communities, preserve their rich heritage, and acknowledge their vital role in nation-building.PM Modi participates in Janjatiya Gaurav Divas programme in Jamui, Bihar
November 15th, 11:00 am
PM Modi addressed Janjatiya Gaurav Diwas, emphasizing India's efforts to empower tribal communities, preserve their rich heritage, and acknowledge their vital role in nation-building.Darbhanga AIIMS will transform the health sector of Bihar: PM Modi
November 13th, 11:00 am
The Prime Minister, Shri Narendra Modi laid the foundation stone and inaugurated various development projects worth around Rs 12,100 crore in Darbhanga, Bihar today. The development projects comprise health, rail, road, petroleum and natural gas sectors.PM Modi inaugurates, lays foundation stone and dedicates to the nation multiple development projects worth Rs 12,100 crore in Bihar
November 13th, 10:45 am
PM Modi inaugurated key projects in Darbhanga, including AIIMS, boosting healthcare and employment. The PM expressed that, The NDA government supports farmers, makhana producers, and fish farmers, ensuring growth. A comprehensive flood management plan is in place, and cultural heritage, including the revival of Nalanda University and the promotion of local languages, is being preserved.काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी देशाची 60 वर्षे वाया घालवली: पंतप्रधान मोदी बिहारच्या चंपारणमध्ये
May 21st, 11:30 am
बिहारमधील चंपारण येथे एका उत्साही सार्वजनिक सभेला संबोधित करताना, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने परिवर्तनात्मक प्रवास केला असल्यावर भर देत हीच गती पुढे सुरू ठेवणे तातडीची गरज असल्याचे अधोरेखित केले. पंतप्रधान मोदींनी विरोधकांचे, विशेषत: INDI आघाडीचे अपयश उघड करताना त्यांच्या सरकारच्या महत्त्वपूर्ण उपलब्धींवरही प्रकाश टाकला.पीएम मोदींच्या बिहारमध्ये चंपारण आणि महाराजगंजमध्ये जाहीर सभा
May 21st, 11:00 am
बिहारमधील चंपारण आणि महाराजगंज येथे उत्साही सार्वजनिक सभांना संबोधित करताना, पंतप्रधान मोदींनी आपल्या नेतृत्वाखाली भारताने केलेल्या परिवर्तनात्मक वाटचालीवर आणि ही गती कायम ठेवणे अत्यंत निकडीचे आहे यावर प्रकाश टाकला. पंतप्रधान मोदींनी विरोधकांचे, विशेषत: इंडी आघाडीचे अपयश उघड करताना आपल्या सरकारने साध्य केलेल्या महत्त्वपूर्ण उपलब्धी अधोरेखित केल्या.बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची घेतली भेट
February 07th, 05:09 pm
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल नीतीश कुमार यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
January 28th, 06:35 pm
सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल केले अभिनंदनबिहार विधानसभेच्या शतकपूर्ती समारोहाच्या पाटणा इथे झालेल्या सांगता कार्यक्रमात पंतप्रधानांचे भाषण
July 12th, 06:44 pm
या ऐतिहासिक कार्यक्रमात आपल्यात उपस्थित असलेले बिहारचे राज्यपाल फागू चौहान जी, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री नितीश कुमार जी, विधानसभा अध्यक्ष विजय सिन्हा जी, बिहार विधान परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष अवधेश नारायण सिंह, उपमुख्यमंत्री रेणू देवी जी, ताराकिशोर प्रसाद जी, विरोधीपक्ष नेते तेजस्वी यादव जी, सर्व मंत्री आमदार, इतर मान्यवर, बंधू आणि भगिनींनो,PM addresses the closing ceremony of the Centenary celebrations of the Bihar Legislative Assembly
July 12th, 06:43 pm
PM Modi addressed closing ceremony of the Centenary celebrations of the Bihar Legislative Assembly in Patna. Recalling the glorious history of the Bihar Assembly, the Prime Minister said big and bold decisions have been taken in the Vidhan Sabha building here one after the other.पंतप्रधानांकडून बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल नितीश कुमार यांचे अभिनंदन
November 16th, 07:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल नितीश कुमार यांचे अभिनंदन केले आहेबिहारच्या पूरग्रस्त भागाची पंतप्रधानांतर्फेहवाई पाहणी; 500 कोटी रुपयांची मदत त्वरित जाहीर
August 26th, 12:56 pm
बिहारच्या पूरग्रस्त भागाची पंतप्रधानांतर्फेहवाई पाहणी; 500 कोटी रुपयांची मदत त्वरित जाहीरराज्यातील पूरस्थितीबाबत पंतप्रधानांनी बिहारच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. बिहार सरकारला सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले
August 14th, 01:40 pm
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यातल्या पूरपरिस्थितीबाबत