राजस्थानमधील झालावाड इथल्या शाळेत झालेल्या दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त

July 25th, 11:17 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील झालावाड इथल्या एका शाळेत झालेल्या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. या कठीण प्रसंगी आपल्या सहवेदना बाधित विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत असल्याचे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.