आर्मेनियामधील संसदीय निवडणुकीत सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट पार्टीने मिळवलेल्या शानदार विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निकोल पाशिन्यान यांचे अभिनंदन केले
June 08th, 04:51 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आर्मेनियामधील संसदीय निवडणुकीत सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट पार्टीच्या शानदार विजयाबद्दल निकोल पाशिन्यान यांचे अभिनंदन केले. पुन्हा मिळालेला हा जनादेश पाशिन्यान यांच्या नेतृत्वावर आणि दूरदृष्टीवर आर्मेनियाच्या जनतेचा असलेला दृढ विश्वास आणि सातत्यपूर्ण पाठिंबा दर्शवतो, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा निवडून आल्याबद्दल आर्मेनियाच्या पंतप्रधानांकडून त्यांचे अभिनंदन
June 06th, 09:00 pm
आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिन्यान यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीतील विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.