India-France partnership is emerging as a strong pillar of trust, stability and cooperation: PM Modi in Paris
June 18th, 11:41 pm
Addressing the Indian community in Paris, PM Modi highlighted India’s transformative growth over the past 12 years across infrastructure, digital technology, manufacturing, defence, space, innovation, healthcare and social development. He underscored the growing strength of the India-France Strategic Partnership, praised the Indian diaspora for serving as a vital bridge between the two nations and highlighted yoga and football as bonds connecting India and France.पॅरीसमधील भारतीय समुदायाला पंतप्रधानांचे संबोधन
June 18th, 09:30 pm
पंतप्रधानांनी 18 June 2026 रोजी पॅरीस इथे जमलेल्या भारतीय समुदायाला संबोधित केले. पंतप्रधानांचे कार्यक्रम स्थळी आगमन होताच उत्साहाने आणि रंगतदार स्वागत करण्यात आले. हे स्वागत मातृभूमीप्रती भारतीय समुदायाच्या मनातील आत्मीयतेचे प्रतिबिंब होते.From Bharat Innovates to Viva Tech, our start-ups are forging many new partnerships: PM Modi in Paris, France
June 18th, 06:15 pm
As India and France are celebrating 2026 as the Year of Innovation, PM Modi and French President Emmanuel Macron participated in VivaTech 2026 in Paris. Addressing a gathering, PM Modi highlighted India’s vision for a human-centric AI and noted that technology had enabled transformative changes in India. Both leaders interacted with Indian start-ups and innovators displaying frontier technologies and practical solutions for industry, healthcare, sustainability and mobility.'विवाटेक 2026' मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी
June 18th, 06:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष ईमॅन्यूएल मॅक्रो, आज पॅरिसमध्ये झालेल्या विवा टेक 2026 मध्ये सहभागी झाले. हा युरोपातील सर्वात मोठा तंत्रज्ञान आणि स्टार्ट अप उपक्रम असतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत अधिकृत द्विपक्षीय चर्चा
June 14th, 08:37 pm
या बैठकीत दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांशी संबंधित विविध पैलूंवर सविस्तर चर्चा केली. द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या बाबतीत सर्वच पैलुंवर झालेली प्रगती आणि वाढलेल्या व्याप्तीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यासोबतच संरक्षण विषयक मंच आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या बाबतीत संयुक्त डिझाईन, सह विकास, आणि सह उत्पादनावर भर देत हे सहकार्य अधिक वृद्धींगत करण्यावरही दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी अंतराळ क्षेत्रातील परस्पर सहकार्याचा समृद्ध वारसा अधोरेखित केला. यासोबतच मानवी अंतराळ मोहीमा आणि अंतराळ परिस्थितीविषयक जागरूकता या क्षेत्रातील सहकार्य अधिक विस्तारण्याबाबतही चर्चा केली. अंतराळ क्षेत्राशी संबंधित खाजगी क्षेत्राच्या भागिदारीचा विस्तार करण्याच्या पर्यायांबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. नागरी अणुऊर्जेच्या क्षेत्रात, भारताच्या शांती कायद्यामुळे लहान आणि प्रगत मॉड्युलर रिएक्टर्ससह सहकार्याच्या नवीन संधी निर्माण झाल्या असल्याची दखलही दोन्ही नेत्यांनी घेतली.पंतप्रधान मोदी फ्रान्समध्ये दाखल
June 13th, 11:19 pm
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात करण्यासाठी त्यांचे फ्रान्समधील नीस येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत अत्यंत अगत्याने आणि विशेष आदरातिथ्याने करण्यात आले, जे भारत आणि फ्रान्समधील मजबूत आणि घट्ट संबंध दर्शवते. हा दौरा भारत-फ्रान्समधील दृढ होत जाणारी भागीदारी आणि विविध क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्याच्या सामायिक वचनबद्धतेवर भर देतो.