पंतप्रधान दिनांक 7 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे एम.एस.स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेचे करणार उद्घाटन
August 06th, 12:20 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक 7 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता नवी दिल्लीतील आयसीएआर- पुसा येथे आयोजित करण्यात आलेल्या एम.एस. स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी उपस्थितांना ते संबोधितही करतील.Democracy is not any agreement, it is about participation: PM Modi
April 21st, 11:01 pm
Democracy is not any agreement, it is about participation: PM Modiनागरी सेवा दिनानिमित्त पंतप्रधानांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबोधित केले
April 21st, 05:45 pm
तप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरी सेवा दिनानिमित्त आज प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबोधित केले. हा प्रसंग प्रशंसेचा, मूल्यमापनाचा आणि आत्मपरीक्षणाचा आहे असे ते म्हणाले. पंतप्रधान पुरस्कार हे प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या दिशेने एक पाऊल आहे असे सांगून त्यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. या पुरस्कारांवरून सरकारचे प्राधान्य दिसून येते असे ते म्हणाले.पंतप्रधान उद्या सार्वजनिक प्रशासनातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी देण्यात येणारे पुरस्कार प्रदान करणार आणि नागरी सेवकांना संबोधित करणार
April 20th, 03:07 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 21 एप्रिल रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे जिल्हे/अंमलबजावणी संस्था आणि अन्न केंद्रीय आणि राज्य संघटनांना निवडक प्राधान्य कार्यक्रम आणि अभिनव कल्पनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सार्वजनिक प्रशासनातील सर्वोत्कृष्ट कामगिरीचे पुरस्कार प्रदान करतील.