आंध्र प्रदेशातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-67 वरील बडवेल-नेल्लोर महामार्गाचा बडवेल-गोपावरम गाव ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-16 वरील गुरुविंदापुडी पर्यंतच्या मार्गाचा चौपदरी विकास डिझाइन- बांधा-अर्थसहाय्य करा-वापरा-हस्तांतरित करा या (DBFOT) पद्धतीने करायला मंत्रिमंडळाने दिली मान्यता

May 28th, 03:53 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आंध्र प्रदेश राज्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -67 वर 3653.10 कोटी रुपये खर्चाच्या 108.134 किमी लांबीच्या चौपदरी बडवेल-नेल्लोर कॉरिडॉरच्या बांधकामाचा डिझाइन- बांधा-अर्थसहाय्य करा-वापरा- हस्तांतरित करा या (DBFOT) पद्धतीने विकास करायला मान्यता दिली आहे.

आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथे एका सार्वजनिक सभेत झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

December 29th, 10:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील एका सार्वजनिक सभेत झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.