पंतप्रधानांनी केले जलसंवर्धनाबाबत जागरूकतेचा प्रसार करण्याचे आवाहन
June 17th, 09:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशच्या वेस्ट कामेंग जिल्ह्यातील नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांची पर्जन्यजलसंधारणाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी पथनाट्य सादर करत असल्याबद्दल प्रशंसा केली आहे.