Haryana Chief Minister meets Prime Minister
December 11th, 12:15 pm
The Chief Minister of Haryana, Shri Nayab Singh Saini met the Prime Minister, Shri Narendra Modi in New Delhi today.कुरुक्षेत्र येथे श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या 'शहीदी दिवसा'ला पंतप्रधानांनी केलेले भाषणv
November 25th, 04:40 pm
आजचा दिवस भारताच्या परंपरेचा एक अद्भुत संगम ठरला आहे. आज सकाळी मी रामायणाची नगरी अयोध्येत होतो आणि आता मी इथे गीतेची नगरी कुरुक्षेत्रात आलो आहे. आपण सर्व श्री गुरु तेग बहादुरजींच्या 350 व्या बलिदानदिनानिमित्त त्यांना वंदन करत आहोत. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व संतमहंतांना आणि उपस्थित मान्यवरांना आदरपूर्वक नमस्कार.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील कुरुक्षेत्र येथे श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या 'शहीदी दिवसा'ला संबोधित केले
November 25th, 04:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणातील कुरुक्षेत्र येथे श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या 'शहीदी दिवसा' निमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी नमूद केले की, आजचा दिवस भारताच्या वारशाचा एक उल्लेखनीय संगम आहे. सकाळी ते रामायणाची नगरी असलेल्या अयोध्येत होते आणि आता ते गीतेची नगरी असलेल्या कुरुक्षेत्रात आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले.श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या हौतात्म्य दिनानिमित्त सर्वजण त्यांना आदरांजली वाहत असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी कार्यक्रमात संत आणि आदरणीय समुदायाच्या उपस्थितीची दखल घेतली आणि सर्वांना आदराने वंदन केले.हरियाणाचे मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले
October 01st, 09:29 pm
हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
August 06th, 12:26 pm
हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची घेतली भेट
May 21st, 07:56 pm
हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
February 27th, 12:35 pm
हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट
October 26th, 01:46 pm
हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.