पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये 74 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावल्याबद्दल नवीन कुमार याचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
August 06th, 11:58 pm
बर्मिंगहॅम येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या कुस्तीमध्ये फ्रीस्टाईल प्रकारात 74 किलो वजनी गटाचे सुवर्णपदक पटकावल्याबद्दल नवीन कुमार याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.