नैसर्गिक शेती परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
July 10th, 03:14 pm
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, गुजरातचे लोकप्रिय मृदू आणि खंबीर मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, गुजरात सरकारमधील मंत्रीवर्ग, उपस्थित खासदार आणि आमदार, सूरतचे महापौर आणि जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, सर्व सरपंच मंडळी, कृषी क्षेत्रातले सर्व तज्ञ मित्र आणि भारतीय जनता पार्टी गुजरात प्रदेशचे अध्यक्ष सी आर पाटील आणि माझ्या सर्व प्रिय शेतकरी बंधू आणि भगिनींनो!PM addresses Natural Farming Conclave
July 10th, 11:30 am
PM Modi addressed a Natural Farming Conclave in Surat via video conferencing. The PM emphasized, “At the basis of our life, our health, our society is our agriculture system. India has been an agriculture based country by nature and culture. Therefore, as our farmer progresses, as our agriculture progresses and prospers, so will our country progress.”पंतप्रधान नैसर्गिक शेती परिषदेला करणार संबोधित
July 09th, 10:47 am
पंतप्रधान उद्या (10th July, 2022) सकाळी साडे अकरा वाजता (11:30AM) नैसर्गिक शेती परिषदेला व्हिडिओ कॉन्फन्सद्वारे संबोधित करणार आहेत.