नवी दिल्ली 7 लोक कल्याण मार्ग इथे राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांच्या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन
September 04th, 05:35 pm
आपल्याकडे शिक्षकांप्रति नैसर्गिक आदर, सन्मानाची भावना असते आणि ते समाजाची मोठी ताकद असतात. शिक्षकांना आशीर्वाद देणे, हे अयोग्य/पाप आहे. त्यामुळे मी हे पाप करू इच्छित नाही. मी आपल्याशी जरूर संवाद साधू इच्छितो. माझ्यासाठी हा एक खूपच छान अनुभव होता की तुम्हा सगळ्यांना... खरं तर तुम्हा सगळ्यांना नाही तर तुम्हांला मला भेटणे, कारण आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनात स्वतःची एक कहाणी असेल, त्याशिवाय इथपर्यंत पोहोचू शकला नसतात. पण इतका वेळ काढणे कठीण असते. तरीही मला तुमच्या सर्वांकडून तुमच्याबद्दल थोडंफार जाणून घेण्याची संधी मिळाली, ती नक्कीच प्रेरणादायी आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणे हा शेवट असू शकत नाही. आपल्या सर्वांवर सगळ्यांचे लक्ष असेल, या पुरस्कारानंतर सर्वांचे लक्ष असेल. याचा अर्थ आपल्या सर्वांची पोहोच वाढली आहे. यापुर्वी तुमचे प्रभाव क्षेत्र किंवा कार्यक्षेत्र असेल ते या पुरस्कारानंतर वृद्धिंगत होईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या शिक्षकांना संबोधित केले
September 04th, 05:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या शिक्षकांना संबोधित केले. शिक्षक वर्गाला राष्ट्र-उभारणीतील मजबूत शक्ती संबोधत पंतप्रधान मोदी यांनी शिक्षकांना भारतीय समाजात दिल्या जात असलेल्या नैसर्गिक सन्मानाचे कौतुक केले. शिक्षकांचा गौरव करणे ही केवळ एक रीत किंवा पद्धत नसून त्यांच्या आयुष्यभराच्या समर्पणाला आणि प्रभावाला दिलेली मान्यता असते यावर त्यांनी अधिक भर दिला.शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधानांनी शिक्षकांप्रति व्यक्त केली आदरभावना
September 05th, 09:51 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना प्रेरणा देणाऱ्या, भविष्य घडवणाऱ्या आणि जिज्ञासा जागवणाऱ्या सर्व शिक्षकांची प्रशंसा केली आहे.शिक्षकदिनानिमित्त पंतप्रधानांनी शिक्षकांना केले अभिवादन
September 05th, 09:58 am
आपले भविष्य आणि उमेद जागवणारी स्वप्ने घडवण्यात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात, असे सांगत शिक्षकांचे दृढनिश्चयी समर्पण आणि प्रभाव यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना अभिवादन केले आहे.On the eve of Teachers’ Day, PM interacts with winners of National Teachers’ Award 2023
September 04th, 10:33 pm
On the eve of Teachers’ Day, PM Modi interacted with the winners of National Teachers’ Award 2023. He appreciated the efforts of teachers in nurturing the young minds of the country. and highlighted the importance of good teachers and the role they can play in shaping the destiny of the country. He also emphasised the importance of inspiring children by educating them about the success of the grassroot achieversराष्ट्रीय शिक्षक पुरस्कार (2022) विजेत्यांशी पतंप्रधान उद्या साधणार संवाद
September 04th, 01:29 pm
उद्या म्हणजे 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. उद्या सायंकाळी 4:30 वाजता 7, लोककल्याण मार्ग येथे हा कार्यक्रम होईल.राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2018 विजेत्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद
September 03rd, 06:14 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोक कल्याण मार्ग येथे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2018 विजेत्यांशी संवाद साधला.