रायपूर येथे 29-30 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या 60 व्या अखिल भारतीय पोलीस महासंचालक/महानिरीक्षक परिषदेत पंतप्रधान होणार सहभागी

November 27th, 12:45 pm

पंतप्रधान 29-30 नोव्हेंबर 2025 रोजी छत्तीसगडमधील रायपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) येथे होणाऱ्या 60 व्या अखिल भारतीय पोलिस महासंचालक/महानिरीक्षकांच्या परिषदेत सहभागी होणार आहेत.

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्च-स्तरीय बैठक

May 10th, 02:31 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आज नवी दिल्ली येथील 7, लोककल्याण मार्ग या त्यांच्या निवासस्थानी उच्च-स्तरीय बैठक पार पडली.संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि संरक्षणदल प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान, सशस्त्र दलांचे प्रमुख यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली संरक्षणमंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि सशस्त्र दलांचे प्रमुख आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक संपन्न

May 09th, 10:24 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, आणि सशस्त्र दलांचे प्रमुख आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

'अफगाणिस्तानवरील दिल्ली प्रादेशिक सुरक्षा चर्चासत्रात' सहभागी होण्यासाठी आलेल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी तसेच सुरक्षा परिषदेच्या सचिवांनी एकत्रितपणे पंतप्रधानांची भेट घेतली

November 10th, 07:53 pm

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज आयोजित केलेल्या अफगाणिस्थानशी संबंधित दिल्ली प्रादेशिक सुरक्षा चर्चासत्रासाठी आलेल्या सात देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रमुखांनी चर्चासत्रानंतर एकत्रितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

Chiefs of Armed Forces call on PM

November 08th, 05:07 pm

The Chief of Army Staff General Dalbir Singh, the Chief of Naval Staff Admiral Sunil Lanba and the Vice Chief of Air Staff Air Marshal Birender Singh Dhanoa called on the PM Narendra Modi in New Delhi.