राष्ट्रीय रेस वॉकिंग अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्याबद्दल अक्षदीप सिंग आणि प्रियंका गोस्वामी या रेस वॉकर्सचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
February 15th, 10:17 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेस वॉकर्स अक्षदीप सिंग आणि प्रियंका गोस्वामी यांचे राष्ट्रीय रेस वॉकिंग अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्याबद्दल अभिनंदन केले आहे. मोदी यांनी त्यांना आगामी स्पर्धांसाठीही शुभेच्छा दिल्या.