फलनिष्पत्तींची यादीः पंतप्रधानांचा अधिकृत न्यूझीलंड दौरा
July 11th, 08:03 am
या अंतर्गत संवाद, समन्वय, माहितीची देवाणघेवाण आणि संयुक्त उपक्रमांच्या माध्यमातून हिंद-प्रशांत क्षेत्रात वाढीव सागरी सहकार्यासाठी एका चौकटीची स्थापना करण्यात येईल.Our shared democratic values and common aspirations will take India-Indonesia relations to new heights: PM Modi at Indonesia Parliament
July 07th, 03:15 pm
Addressing the Parliament of Indonesia in Jakarta, PM Modi spoke about the deep civilisational and democratic ties between India and Indonesia. He also highlighted their maritime partnership, proposed the Ganga-Mahakam Vision and called for closer cooperation across development, security and the Global South, while reaffirming a free, open, inclusive and rules-based Indo-Pacific.पंतप्रधानांनी इंडोनेशियाच्या संसदेला केले संबोधित
July 07th, 03:00 pm
पंतप्रधानांनी आपल्या संबोधनाची सुरुवात इंडोनेशियाचे अध्यक्ष महामहीम प्रबोवो सुबियांतो यांच्या सन्माननीय उपस्थितीबद्दल त्यांचे, आणि संसदेच्या अध्यक्षा महामहीम पुआन महारानी यांनी दिलेल्या अगत्यपूर्ण आमंत्रणाबद्दल व भारत-इंडोनेशिया भागीदारीतील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल आभार मानून केली. भारताच्या 1.4 अब्ज जनतेच्या वतीने खासदारांना शुभेच्छा देताना ते म्हणाले की, 'लोकशाहीची जननी' या नात्याने भारत इंडोनेशियासोबतचे लोकशाही संबंध अधिक दृढ करण्यासाठी उत्सुक आहे. दोन्ही देशांमधील सखोल सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सागरी संबंध अधोरेखित करत, दोन सहस्रकांहून अधिक काळ हिंदी महासागराने विचार, व्यापार, संस्कृती आणि श्रद्धेच्या देवाणघेवाणीद्वारे भारत आणि इंडोनेशियाला जोडले असल्याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. 'वसुधैव कुटुंबकम्' आणि 'भिन्नेक तुंगल इका' (विविधतेत एकता) या दोन्ही देशांच्या समान आदर्शांचा उल्लेख करत त्यांनी स्पष्ट केले की, ही मूल्ये आजही दोन्ही देशांमधील भागीदारीला दिशा देत आहेत. ते पुढे म्हणाले की, समान ऐतिहासिक प्रवास, समान आव्हाने आणि दोन्ही देशांतील जनतेच्या समान आकांक्षा यामुळे भारत आणि इंडोनेशिया नैसर्गिक आणि विश्वासू भागीदार म्हणून एकत्र आले आहेतपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत अधिकृत द्विपक्षीय चर्चा
June 14th, 08:37 pm
या बैठकीत दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांशी संबंधित विविध पैलूंवर सविस्तर चर्चा केली. द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या बाबतीत सर्वच पैलुंवर झालेली प्रगती आणि वाढलेल्या व्याप्तीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यासोबतच संरक्षण विषयक मंच आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या बाबतीत संयुक्त डिझाईन, सह विकास, आणि सह उत्पादनावर भर देत हे सहकार्य अधिक वृद्धींगत करण्यावरही दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी अंतराळ क्षेत्रातील परस्पर सहकार्याचा समृद्ध वारसा अधोरेखित केला. यासोबतच मानवी अंतराळ मोहीमा आणि अंतराळ परिस्थितीविषयक जागरूकता या क्षेत्रातील सहकार्य अधिक विस्तारण्याबाबतही चर्चा केली. अंतराळ क्षेत्राशी संबंधित खाजगी क्षेत्राच्या भागिदारीचा विस्तार करण्याच्या पर्यायांबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. नागरी अणुऊर्जेच्या क्षेत्रात, भारताच्या शांती कायद्यामुळे लहान आणि प्रगत मॉड्युलर रिएक्टर्ससह सहकार्याच्या नवीन संधी निर्माण झाल्या असल्याची दखलही दोन्ही नेत्यांनी घेतली.गुजरातच्या अहमदाबाद जिल्ह्याचा समावेश असलेल्या एका नवीन प्रकल्पाला मंत्रीमंडळाने दिली मंजुरी, भारतीय रेल्वेचे विद्यमान जाळे सुमारे 134 किलोमीटरने वाढणार
May 13th, 03:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज रेल्वे मंत्रालयाच्या अहमदाबाद (सरखेज) – धोलेरा सेमी हाय-स्पीड दुहेरी मार्ग प्रकल्पाला मंजुरी दिली. या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे 20,667 कोटी रुपये आहे. स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित हा भारतीय रेल्वेचा पहिला सेमी हाय-स्पीड प्रकल्प असेल.फलनिष्पत्ती सूची : पंतप्रधानांचा इस्रायल दौरा
February 26th, 07:41 pm
भू-भौतिकीय उत्खनन क्षेत्रातील सहकार्यासाठीचा सामंजस्य करारIndia – France Joint Statement
February 18th, 08:10 am
At the invitation of Hon’ble Prime Minister of India, Shri Narendra Modi, President of the French Republic H.E. Mr. Emmanuel Macron paid an official visit to India from 17 to 19 February 2026 and participated in the Artificial Intelligence Impact Summit 2026. During the visit, the two leaders held bilateral talks and jointly inaugurated the 2026 India-France Year of Innovation in Mumbai on 17 February. This is President Macron’s 4th visit to India and it follows Prime Minister Modi’s visit to France in February 2025.जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्झ यांच्याबरोबर झालेल्या भेटीदरम्यान संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
January 12th, 12:49 pm
आज स्वामी विवेकानंद जयंतीदिनी भारतात चॅन्सलर फ्रेडरिक मर्झ यांचे स्वागत करणे, ही माझ्यासाठी एक विशेष आनंदाची गोष्ट आहे. आणि हा एक अनोखा योगायोगही आहे. याचे कारण म्हणजे स्वामी विवेकानंद यांनी तत्वज्ञान, ज्ञान यांच्या माध्यमातून भारत आणि जर्मनीमध्ये एक सेतू निर्माण केला होता. चॅन्सलर मर्झ यांच्या आजच्या भेटीमुळे त्या सेतूला नवीन ऊर्जा, नवीन आत्मविश्वास मिळत आहे आणि हे संबंध नव्याने विस्तारत आहेत. चॅन्सलर यांची ही केवळ भारताचीच नाही तर आशियामधलीही पहिली भेट आहे. भारताशी असलेल्या संबंधांना ते किती महत्त्व देतात याची ही एक शक्तिशाली साक्ष आहे. त्यांचे असलेले वैयक्तिक लक्ष आणि वचनबद्धतेबद्दल मी त्यांचे आभार मानतो. जर्मनीशी असलेली मैत्री आणि भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी भारत पूर्णपणे वचनबद्ध आहे. गुजरातमध्ये, आम्ही म्हणतो, आवकरो मीठो आपजे रे, म्हणजे, प्रेमाने आणि आपुलकीच्या भावनेने स्वागत करावे. याच भावनेने आम्ही चॅन्सलर मेर्झ यांचे भारतात मनापासून स्वागत करतो.The fact sheet on India's growth is a success story of the Reform-Perform-Transform mantra: PM Modi in Rajkot
January 11th, 02:45 pm
PM Modi inaugurated the Vibrant Gujarat Regional Conference for the Kutch and Saurashtra region in Rajkot. Recalling the devastating earthquake in Kutch and drought in Saurashtra, the PM said these regions are now emerging as major drivers of Aatmanirbhar Bharat and India’s rise as a global manufacturing hub. He highlighted the achievements India has made over the past 11 years.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकोटमध्ये कच्छ आणि सौराष्ट्र विभागांसाठी व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषदेचे केले उद्घाटन
January 11th, 02:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातच्या राजकोट येथे कच्छ आणि सौराष्ट्र क्षेत्रासाठी व्हायब्रंट गुजरात या प्रादेशिक परिषदेचे उद्घाटन केले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना मोदी यांनी नमूद केले की, 2026 वर्षाच्या सुरुवातीनंतरचा त्यांचा हा गुजरातचा पहिलाच दौरा आहे. त्यांनी अधोरेखित केले की, आज सकाळीच त्यांनी भगवान सोमनाथांचे दिव्य दर्शन घेतले आणि आता ते राजकोटमधील या भव्य कार्यक्रमात सहभागी होत आहेत. विकास भी, विरासत भी हा मंत्र सर्वत्र घुमत आहे, असे त्यांनी नमूद केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोथल येथील राष्ट्रीय समुद्री वारसा संकुलाच्या प्रगतीचा आढावा घेतला
September 20th, 09:52 pm
एकदा पूर्ण झाल्यावर, हे जगातील सर्वात मोठे समुद्री संग्रहालय असेल. यात भारताच्या प्राचीन समुद्री परंपरांचे प्रदर्शन होईल, तसेच हे पर्यटन, संशोधन, शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी केंद्र म्हणून काम करेल, असे मोदी म्हणाले.पंतप्रधान 20 सप्टेंबर रोजी गुजरातला भेट देणार
September 19th, 05:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 सप्टेंबर रोजी गुजरातला भेट देणार आहेत. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमाराला ते भावनगर येथे 'समुद्र से समृद्धी' कार्यक्रमात सहभागी होणार असून, 34,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. या वेळी ते उपस्थितांना संबोधितही करतील.List of Outcomes: Visit of Prime Minister to Thailand
April 03rd, 08:36 pm
PM Modi and Prime Minister of Thailand Shinawatra made Joint Declaration on the Establishment of India-Thailand Strategic Partnership. They witnessed exchange of Memorandum of Understanding (MoUs) including MoU on Cooperation in the field of Digital Technologies, MoU for development of National Maritime Heritage Complex (NMHC) at Lothal, Gujarat.The BJP government in Gujarat has prioritised water from the very beginning: PM Modi in Amreli
October 28th, 04:00 pm
PM Modi laid the foundation stone and inaugurated various development projects worth over Rs 4,900 crores in Amreli, Gujarat. The Prime Minister highlighted Gujarat's remarkable progress over the past two decades in ensuring water reaches every household and farm, setting an example for the entire nation. He said that the state's continuous efforts to provide water to every corner are ongoing and today's projects will further benefit millions of people in the region.PM Modi lays foundation stone and inaugurates various development projects worth over Rs 4,900 crore in Amreli, Gujarat
October 28th, 03:30 pm
PM Modi laid the foundation stone and inaugurated various development projects worth over Rs 4,900 crores in Amreli, Gujarat. The Prime Minister highlighted Gujarat's remarkable progress over the past two decades in ensuring water reaches every household and farm, setting an example for the entire nation. He said that the state's continuous efforts to provide water to every corner are ongoing and today's projects will further benefit millions of people in the region.Prime Minister Shri Narendra Modi writes LinkedIn post on creation of National Maritime Heritage Complex at Lothal
October 15th, 03:37 pm
The Prime Minister Shri Narendra Modi today wrote a post on LinkedIn, elaborating on the advantages of developing a National Maritime Heritage Complex at Lothal in Gujarat.गुजरातमधील लोथल इथल्या राष्ट्रीय सागरी वारसा संकुल (एनएमएचसी) विकासाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
October 09th, 03:56 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुजरातमधील लोथल येथे राष्ट्रीय सागरी वारसा संकुल (एनएमएचसी) विकसित करण्यास मान्यता देण्यात आली. हा प्रकल्प दोन टप्प्यात पूर्ण होणार आहे.जागतिक भारतीय सागरी परिषद 2023 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 17th, 11:10 am
तिसऱ्या जागतिक भारतीय सागरी परिषद 2023 मध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. यापूर्वी 2021 मध्ये जेव्हा आपण भेटलो होतो, तेव्हा कोविड महामारीच्या अनिश्चिततेमुळे संपूर्ण जग त्रस्त झाले होते. कुणालाही माहीत नव्हते की कोरोना नंतरचे जग कसे असेल. मात्र आज एक नवीन जागतिक व्यवस्था आकार घेत आहे आणि बदलत्या जागतिक व्यवस्थेत संपूर्ण जग भारताकडे नव्या आशेने पाहत आहे. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या जगात भारताची अर्थव्यवस्था सातत्याने मजबूत होत आहे. आता तो दिवस दूर नाही जेव्हा भारत जगातील अव्वल तीन अर्थव्यवस्थांपैकी एक होईल. आपण सर्वजण जाणतो की जगातील बहुतांश व्यापार सागरी मार्गाने होतो. कोरोना पश्चात काळात आज जगालाही विश्वासार्ह आणि लवचिक पुरवठा साखळीची गरज आहे. म्हणूनच यंदाची जागतिक भारतीय सागरी परिषद अतिशय महत्वपूर्ण आहे.जागतिक भारतीय सागरी परिषद 2023 चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
October 17th, 10:44 am
तिसऱ्या जागतिक भारतीय सागरी परिषद 2023 चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आज मुंबईत झाले. भारतीय सागरी नील अर्थव्यवस्थेची ब्लू प्रिंट असलेल्या 'अमृत काल व्हिजन 2047' चे अनावरणही त्यांनी केले. या भविष्यवेधी योजनेच्या अनुषंगाने, भारतीय सागरी नील अर्थव्यवस्थेसाठी 'अमृत काल व्हिजन 2047' शी संबंधित 23,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण पंतप्रधानांनी केले. देशाच्या सागरी क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ही शिखर परिषद एक उत्कृष्ट व्यासपीठ आहे.We stamped out terrorism in the last eight years with resolute actions: PM Modi in Jamnagar
November 28th, 02:15 pm
Addressing his third public meeting of the day, The Prime Minister said, “It is equally important for a developed India to be a self-reliant India. And that's why Gujarat's industries, MSMEs-small scale industries have a huge role to play. Jamnagar's brass industry and bandhani art have received a lot of support over the years. Today, Jamnagar produces everything from pins to aeroplane parts”.