‘द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना' हा पुरस्कार स्वीकारताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

July 03rd, 02:15 am

घानाच्या राष्ट्रपतींकडून 'द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना', या घानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित होणे, ही माझ्यासाठी खूप अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे.

पंतप्रधानांना घानाचा राष्ट्रीय सन्मान प्रदान

July 03rd, 02:12 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निपुण राजकारणपटुत्व आणि प्रभावी जागतिक नेतृत्व यांची दखल घेत आज घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन ड्रामानी महामा यांनी घानाचा राष्ट्रीय सन्मान पुरस्कार - ‘ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना’ - पंतप्रधान मोदी यांना प्रदान केला. 140 कोटी भारतीयांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारत असल्याचे सांगत, पंतप्रधानांनी हा सन्मान भारतीय तरुणांच्या आकांक्षा, त्याच्या सांस्कृतिक परंपरा आणि विविधता आणि घाना व भारत यांच्यातील ऐतिहासिक संबंधांना समर्पित केला आहे.