पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळच्या अंतरिम सरकारच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्याशी संवाद साधला
September 18th, 01:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नेपाळच्या अंतरिम सरकारच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसच्या पंतप्रधानांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिलेले निवेदन
September 11th, 12:30 pm
आपली संस्कृती आणि संस्कार, अनेक शतकांपूर्वीपासून भारतातून मॉरिशसमध्ये पोहोचले आहेत आणि तिथल्या जीवनाच्या प्रवाहात स्थायिक झाले आहेत. काशीमधल्या गंगेच्या अखंड, अविरत प्रवाहाप्रमाणे, भारतीय संस्कृतीचा अखंड प्रवाह मॉरिशसला समृद्ध करत आहे. आणि आज,आपण काशीमध्ये मॉरिशसमधील मित्रांचे, स्नेहींचे स्वागत करत आहोत, ही केवळ औपचारिकता नाही; तर एक आत्मिक मिलन आहे. म्हणूनच मी अभिमानाने म्हणतो की, भारत आणि मॉरिशस हे केवळ भागीदार नाहीत, तर एक कुटुंब आहे.मॉरिशसच्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित
March 12th, 03:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशस प्रजासत्ताकाच्या 57 व्या राष्ट्रीय दिन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली.पंतप्रधानांनी मॉरिशसच्या जनतेला त्यांच्या राष्ट्रीय दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा
March 12th, 09:58 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मॉरिशसच्या जनतेला त्यांच्या राष्ट्रीय दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. “आजच्या कार्यक्रमांची उत्सुकतेने वाट पाहतो आहे; ज्या समारंभात मी सुद्धा सहभागी होणार आहे,” असे मोदी म्हणाले. तसेच, त्यांनी काल झालेल्या महत्त्वपूर्ण बैठका आणि कार्यक्रमांची क्षणचित्रेही सामायिक केली.If there is one country in the world that has a right on India, it is Mauritius: PM Modi
March 12th, 06:15 am
PM Modi, while addressing the Banquet Dinner hosted by the PM of Mauritius, expressed deep gratitude for the warm welcome. He highlighted the historic and familial ties between India and Mauritius, emphasizing shared values, mutual trust, and collaboration in key sectors. He reaffirmed India’s commitment to Mauritius’ development and called for stronger regional unity, prosperity, and security.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसमधील भारतीय समुदायाला उद्देशून केलेल्या भाषणाचा अनुवाद
March 12th, 06:07 am
10 वर्षांपूर्वी याच दिवशी मी मॉरिशसला आलो होतो तेव्हा इथे येण्यापूर्वी एकच आठवडा आधी होळी साजरी केली होती. मी इथे येताना भारतातून फागुआचा उत्साह माझ्यासोबत घेऊन आलो होतो. यावेळी मी मॉरिशसमधून होळीचे रंग भारतात घेऊन जाईन. आपण एक दिवसानंतर तिथे होळी साजरी करू. 14 तारखेला चारी दिशांना रंग असतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरीशसमधील भारतीय समुदायाला केले संबोधित
March 11th, 07:30 pm
मॉरीशसमधील त्रियानॉन कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मॉरीशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगोलम यांच्यासह मॉरीशसमधील भारतीय समुदाय तसेच भारताचे मित्रगण यांच्या मेळाव्याला संबोधित केले. या कार्यक्रमात विद्यार्थी, व्यावसायिक, सामाजिक-सांस्कृतिक संघटना तसेच व्यापार क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तींसह समग्र भारतीय समुदायाने उत्साहाने भाग घेतला. मॉरीशस सरकारमधील अनेक मंत्री, संसद सदस्य तसेच इतर मान्यवर देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.पंतप्रधान मोदी यांनी मॉरिशसच्या राष्ट्रपतींची घेतली भेट
March 11th, 04:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मॉरिशसचे राष्ट्रपती महामहीम धरमबीर गोखूल,यांची स्टेट हाऊस येथे आज भेट घेतली.मॉरिशसचे राष्ट्रपती धरमबीर गोकूल द्वारा आयोजित मेजवानी प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुभेच्छा संदेश
March 11th, 03:06 pm
मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या सोहळ्यात पुन्हा एकदा प्रमुख अतिथी म्हणून सहभागी होण्याचा मला सन्मान लाभला आहे.दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी पंतप्रधान मोदींचे मॅारिशसमध्ये आगमन
March 11th, 08:33 am
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काही वेळापूर्वी मॉरिशसमध्ये आगमन झाले. दोन दिवसांच्या या दौऱ्यात ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. ते मॉरिशसच्या 57 व्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार असून मॉरिशसच्या नेतृत्वासह अन्य मान्यवरांची भेट घेणार आहेत.मॉरीशसच्या दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी दिलेले निवेदन
March 10th, 06:18 pm
माझे मित्र पंतप्रधान डॉ.नवीनचंद्र रामगोलम यांच्या आमंत्रणाला प्रतिसाद देत मी मॉरीशसच्या 57व्या राष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित सोहोळ्यात सहभागी होण्यासाठी दोन दिवसांच्या मॉरीशस दौऱ्यासाठी रवाना होत आहे.पंतप्रधान मोदी 11 ते 12 मार्च 2025 दरम्यान मॉरिशसला भेट देणार
March 07th, 06:17 pm
पंतप्रधान डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी 11-12 मार्च रोजी मॉरिशसला भेट देणार आहेत.ते मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या भेटीत ते प्रमुख नेत्यांची भेट घेतील, भारतीय वंशाच्या समुदायाशी संवाद साधतील तसेच विकास प्रकल्पांचे उद्घाटन करतील. ही भेट सामायिक इतिहास आणि प्रगतीमध्ये यांमध्ये रुजलेल्या मजबूत भारत-मॉरिशस भागीदारीची पुष्टी करणारी आहे .2022 हे वर्ष खूप प्रेरणादायी, अनोखे ठरले आहे: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये
December 25th, 11:00 am
मित्रहो, या सर्व वैशिष्ट्यांबरोबरच आणखी एका कारणासाठी 2022 हे वर्ष कायमचे लक्षात राहणार आहे, ते म्हणजे ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ या भावनेचा विस्तार. देशातील लोकांनी एकता आणि एकजुट साजरी करण्यासाठी अद्भूत कार्यक्रमांचे आयोजन केले. मग ती गुजरातमधली माधवपुर जत्रा असो, जिथे रुक्मिणी विवाह आणि भगवान श्रीकृष्णाचे ईशान्य क्षेत्राशी असलेले संबंध साजरे केले जातात, किंवा काशी-तमिळ संगमम असो, या सर्व पर्वांमध्ये सुद्धा एकतेचे अनेक रंग दिसून आले. 2022 या वर्षात देशवासियांनी आणखी एका अमर इतिहासाची नोंद केली आहे, ऑगस्ट महिन्यात राबविण्यात आलेली ‘हर घर तिरंगा’ मोहिम कोण विसरू शकेल? देशवासियांच्या तना-मनावर रोमांच फुलवणारे ते क्षण होते. स्वातंत्र्य प्राप्तीच्या 75 वर्षांनिमित्त आयोजित या मोहिमेमुळे अवघा देश तिरंगामय झाला. 6 कोटी पेक्षा जास्त लोकांनी तिरंग्यासोबत काढलेले सेल्फी पाठवले. स्वातंत्र्य प्राप्तीचा हा अमृत महोत्सव आता पुढच्या वर्षीसुद्धा असाच साजरा होत राहिल –अमृतकाळाची भक्कम पायाभरणी करत राहिल.PM Modi's telephonic conversation with Amir of the State of Qatar
December 08th, 01:52 pm
Prime Minister conveyed his felicitations to H.H. The Amir for the forthcoming National Day of Qatar. While thanking Prime Minister for the greetings, H.H. The Amir appreciated the enthusiasm with which the Indian community in Qatar participates in the National Day celebrations. He also conveyed warm greetings to Prime Minister for the recent Diwali festival.चीनच्या सोशल मिडिया ‘वेईबो’वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली प्रतिक्रिया
October 01st, 01:00 pm
PM Narendra Modi greeted people of China on the occasion of their National Day. Taking to the Chinese social media platform, Weibo, PM Modi said, At a time when the world looks towards Asia, the progress and prosperity of China and India, and our close cooperation, have the potential to shape a peaceful and stable future for Asia. This is a vision I share with President Xi and Premier Li.व्हिएतनामच्या राष्ट्रीय दिनानिमित्त व्हिएतनामी जनतेला खेळाडूंना पंतप्रधानांच्या शुभेच्छा
September 02nd, 09:52 am
Prime Minister Narendra Modi greeted the people of Vietnam on their National Day. The PM said, “Greetings to the people of Vietnam on their National Day. Vietnam is a friendly nation with whom we cherish our relationship.”Prime Minister Modi conveys greetings to people of Russia on their National Day
June 12th, 09:00 pm
PM greets the people of China, on their National Day
October 01st, 10:05 am
PM greets the people of Saudi Arabia on Saudi National Day
September 23rd, 07:15 am
PM extends his best wishes to the people of Vietnam, on their National Day
September 02nd, 12:28 pm