नरसिंहभाई पटेल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
July 21st, 09:52 pm
गुजरातमधील स्वातंत्र्यसंग्राम सैनिक नरसिंहभाई पटेल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात दिलेल्या योगदानाचे स्मरण करणारे ट्वीट पंतप्रधानांनी केले आहे.