It is the need of the hour that we transform 'Vocal for Local' into a mass movement: PM Modi in Vadodara
May 11th, 06:15 pm
Addressing a special gathering during the inauguration of Sardardham Hostel in Vadodara, PM Modi said education, skill development and women’s empowerment are key to shaping India’s future workforce and entrepreneurial growth. Highlighting the impact of global economic challenges and the West Asia crisis, he urged citizens to support “Vocal for Local”, reduce dependence on imports, conserve foreign exchange and strengthen self-reliance through collective responsibility and everyday actions.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधल्या वडोदरा इथे सरदारधाम वसतिगृहाचे उद्घाटन
May 11th, 06:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वडोदरा, गुजरात इथे सरदारधाम वसतिगृहाचे उद्घाटन केले. वडोदरा इथल्या सरदारधाममध्ये एका प्रतिष्ठित मेळाव्याला संबोधित करताना, ज्या दिवशी सोमनाथ मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा 75 वा वर्धापन दिन साजरा केला गेला, त्याच दिवशी शैक्षणिक संस्थांच्या उद्घाटनाचा आध्यात्मिक स्मरणाशी असलेल्या शुभ योगाचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. यावेळी डॉ. दुष्यंत आणि दक्षा पटेल संकुलाचे उद्घाटन, अध्यापन सहाय्य योजनेचा शुभारंभ तसेच अनेक शैक्षणिक प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. पंतप्रधानांनी या विविध उपक्रमांचे वर्णन तरुणांच्या भावी करिअरसाठी 'लाँचिंग पॅड्स' असे केले. काही तासांपूर्वी मी प्रभास पाटण येथे सोमनाथ अमृत महोत्सव साजरा करत होतो आणि आता आपण इथे परिवर्तन घडवणाऱ्या शैक्षणिक संस्थांचे उद्घाटन करत आहोत, हा समन्वय वारसा आणि प्रगती एकत्रितपणे कशी पुढे जाते याचे प्रतीक आहे, असे मोदी यांनी नमूद केले.काँग्रेसच्या सत्तेच्या पुस्तकात सुशासनाचा कोणताही धडा नाही: बंगळुरूंमध्ये पंतप्रधान मोदी
May 10th, 09:46 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बंगळुरू, कर्नाटक येथे एका भव्य जाहीर सभेला संबोधित केले आणि दक्षिण भारतात भाजपला मिळणाऱ्या वाढत्या पाठिंब्याचे कौतुक केले, तसेच देशातील जनता अस्थिरता आणि घोटाळ्यांऐवजी 'स्थिरता, गती आणि उपाय' निवडत असल्याचे प्रतिपादन केले. ते म्हणाले की आज बंगळुरूच्या भूमीवरून भगवा सूर्य उगवला आहे.पंतप्रधान मोदींनी कर्नाटकातील बंगळूर येथे एका भव्य जाहीर सभेला संबोधित केले.
May 10th, 09:45 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बंगळुरू, कर्नाटक येथे एका भव्य जाहीर सभेला संबोधित केले आणि दक्षिण भारतात भाजपला मिळणाऱ्या वाढत्या पाठिंब्याचे कौतुक केले, तसेच देशातील जनता अस्थिरता आणि घोटाळ्यांऐवजी 'स्थिरता, गती आणि उपाय' निवडत असल्याचे प्रतिपादन केले. ते म्हणाले की आज बंगळुरूच्या भूमीवरून भगवा सूर्य उगवला आहे.गंगोत्रीपासून गंगासागरपर्यंत... कमळ सर्वत्र फुलत आहे: भाजप मुख्यालयातून पंतप्रधान मोदी
May 04th, 07:01 pm
पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरीमधील दणदणीत विजयानंतर पंतप्रधान मोदींनी भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले, आणि हा क्षण ऐतिहासिक, भावनिक तसेच लोकशाही आणि कामगिरीवर आधारित सुशासनावरील विश्वासाची एक शक्तिशाली पावती असल्याचे म्हटले. धोतर परिधान केलेल्या पारंपारिक बंगाली पेहरावातील पंतप्रधानांच्या रूपाने एक सखोल सांस्कृतिक संबंध दर्शवला आणि बंगालच्या या ऐतिहासिक जनादेशाचे महत्त्व अधोरेखित केले.राज्यांमध्ये मिळालेल्या दणदणीत विजयानंतर पंतप्रधान मोदींनी भाजप मुख्यालयात संबोधित केले
May 04th, 07:00 pm
पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरीमधील दणदणीत विजयानंतर पंतप्रधान मोदींनी भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले, आणि हा क्षण ऐतिहासिक, भावनिक तसेच लोकशाही आणि कामगिरीवर आधारित सुशासनावरील विश्वासाची एक शक्तिशाली पावती असल्याचे म्हटले. धोतर परिधान केलेल्या पारंपारिक बंगाली पेहरावातील पंतप्रधानांच्या रूपाने एक सखोल सांस्कृतिक संबंध दर्शवला आणि बंगालच्या या ऐतिहासिक जनादेशाचे महत्त्व अधोरेखित केले.The BJP-NDA government is making women self-reliant and giving them leadership in building a developed India: PM Modi in Varanasi
April 28th, 05:30 pm
PM Modi participated in the Mahila Sammelan and launched multiple development projects in Varanasi. Addressing a large gathering of Nari Shakti, he spoke about the goal of implementing reservation for women in the Lok Sabha and state assemblies. Highlighting that women’s welfare has been a top priority in the government’s policies, he reiterated that the BJP-NDA government is making women self-reliant and giving them leadership in building a developed India.पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी येथे महिला संमेलनात झाले सहभागी, सुमारे 6,350 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी
April 28th, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी येथे एका संमेलनात महिलांच्या भव्य मेळाव्याला संबोधित केले. यावेळी त्यांनी हजारो कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.West Bengal continues to suffer under corruption and “cut money” culture: PM Modi in Medinipur
April 19th, 11:30 am
In Medinipur rally, PM Modi contrasted India’s rapid progress with Bengal’s stagnation under TMC, citing corruption, unemployment and migration. Calling for a “loot-free Bengal,” he emphasised the need for change - “Paltaano Dorkar!” He also highlighted Bengal’s untapped fisheries potential, promising a “Blue Revolution”.TMC syndicates will be removed from mandis so that exploitation stops: PM Modi in Jhargram, West Bengal
April 19th, 11:20 am
Jhargram rally witnessed PM Modi raise concerns over infiltration and its impact on Bengal’s identity, while warning against pisive politics. He also exposed issues of high electricity bills and shortages, promising relief through clean and affordable energy under PM Surya Ghar. He further outlined key guarantees for farmers, tribals and youth, higher MSP, expanded welfare schemes, improved schools, healthcare and freedom from syndicate control.TMC is blocking railway and road projects worth thousands of crores: PM Modi in Purulia, West Bengal
April 19th, 11:10 am
PM Modi highlighted farmers’ distress in the Purulia rally, due to stalled irrigation projects and syndicate control over mandis and cold storages. He assured better MSP, expanded PM-KISAN benefits, irrigation support, and access to PM-KUSUM and crop insurance, reiterating that “factories run on trust, not fear.”TMC is pushing for reservation based on religion, strangling the Constitution: PM Modi in Bishnupur, West Bengal
April 19th, 11:01 am
Addressing from the sacred lands of Bishnupur, PM Modi reaffirmed that women empowerment and women safety define BJP’s identity. He highlighted that while the Centre ensured 33% reservation for women, the TMC, in alliance with Congress, blocked its implementation in West Bengal.PM Modi’s enthusiastic rallies across West Bengal in Bishnupur, Purulia, Jhargram & Medinipur
April 19th, 11:00 am
PM Modi addressed massive and energetic public gatherings across Bishnupur, Purulia, Jhargram and Medinipur, delivering a strong and consistent message of women empowerment, development and decisive change in West Bengal.पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणाचा मजकूर
April 18th, 08:45 pm
आज मी एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर विशेषतः देशातील माता-भगिनी आणि मुलींशी संवाद साधण्यासाठी आलो आहे! आज भारताचा प्रत्येक नागरिक पाहत आहे की, भारताच्या नारी शक्तीच्या भरारीला कशा प्रकारे रोखले गेले आहे. त्यांच्या स्वप्नांना निर्दयीपणे चिरडले गेले आहे. आमच्या सर्वतोपरी प्रयत्नांनंतरही आम्ही यशस्वी होऊ शकलो नाही, नारी शक्ती वंदन अधिनियमात दुरुस्ती होऊ शकली नाही! आणि मी यासाठी सर्व माता-भगिनींची, क्षमा मागतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला केले संबोधित
April 18th, 08:30 pm
भारतातील माता, भगिनी आणि कन्यांशी संबंधित एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर देशाला संबोधित करताना, पंतप्रधानांनी महिलांच्या प्रगतीला खीळ बसल्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. सरकारच्या अथक आणि प्रामाणिक प्रयत्नांनंतरही, 'नारी शक्ती वंदन अधिनियम' दुरुस्ती पारित होऊ शकली नाही, ज्यामुळे महिला वर्गाची रास्त स्वप्ने चिरडली गेली, असे त्यांनी नमूद केले. या दुर्दैवी परिस्थितीसाठी मी देशातील सर्व माता आणि भगिनींची मनापासून माफी मागतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.