आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये मुष्टियुद्ध प्रकारात पुरुषांच्या +92 किलो गटात कांस्यपदक पटकावणाऱ्या नरेंद्र बेरवालचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
October 03rd, 11:31 pm
हँगझोऊ येथे आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये मुष्टियुद्ध प्रकारात पुरुषांच्या +92 किलो गटात कांस्यपदक पटकावणाऱ्या नरेंद्र बेरवालचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.