LDF and UDF have looted Keralam for decades through a tacit understanding: PM Modi in Palakkad, Keralam
March 29th, 03:00 pm
Prime Minister Narendra Modi today addressed a massive public gathering in Palakkad, highlighting the growing momentum for change in Keralam and expressing confidence in the rising support for the BJP-led NDA in the state. “I can clearly see a different atmosphere in the state this time. Keralam is sending a message of change,” he said.PM Modi’s speech sparks massive enthusiasm in Palakkad, Keralam
March 29th, 02:45 pm
Prime Minister Narendra Modi today addressed a massive public gathering in Palakkad, highlighting the growing momentum for change in Keralam and expressing confidence in the rising support for the BJP-led NDA in the state. “I can clearly see a different atmosphere in the state this time. Keralam is sending a message of change,” he said.श्री नारायण गुरु आणि गांधीजी यांच्यातील संवादाच्या शताब्दीनिमित्त आयोजित समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
June 24th, 11:30 am
आज हा परिसर देशाच्या इतिहासातील एका अभूतपूर्व घटनेचे स्मरण करण्याचा साक्षीदार होतो आहे. ती एक अशी ऐतिहासिक घटना होती, ज्या घटनेने आपल्या स्वातंत्र्य चळवळीला केवळ एक नवीन दिशा दिली नाही तर स्वातंत्र्याच्या उद्दिष्टाला, स्वतंत्र भारताच्या स्वप्नाला ठोस अर्थ दिला. शंभर वर्षांपूर्वीची श्री नारायण गुरु आणि महात्मा गांधी यांची ती भेट आजही तितकीच प्रेरणादायी आणि प्रासंगिक आहे. शंभर वर्षांपूर्वी झालेली ती भेट आजही सामाजिक सौहार्द आणि विकसित भारताच्या सामूहिक उद्दिष्टांसाठी उर्जेचा एक मोठा स्रोत आहे. या ऐतिहासिक प्रसंगी, मी श्री नारायण गुरुंच्या चरणी प्रणाम करतो. गांधीजींनाही मी आदरांजली वाहतो.श्री नारायण गुरू आणि महात्मा गांधी यांच्यातील ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
June 24th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवनात भारताचे दोन महान आध्यात्मिक आणि नैतिक नेते श्री नारायण गुरू आणि महात्मा गांधी यांच्यातील ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभाला संबोधित केले. या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी आदरपूर्वक अभिवादन केले आणि सांगितले की आज हे ठिकाण देशाच्या इतिहासातील एका अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार आहे. आपल्या स्वातंत्र्यचळवळीला नवी दिशा देणारी ही एक ऐतिहासिक घटना होती, स्वतंत्र भारताच्या स्वप्नाला आणि स्वातंत्र्याच्या उद्दिष्टांना तिने ठोस अर्थ दिला,असे त्यांनी सांगितले. श्री नारायण गुरू आणि महात्मा गांधी यांच्यात 100 वर्षांपूर्वी झालेली ही भेट आजही प्रेरणादायी आणि प्रासंगिक आहे, आणि सामाजिक सलोखा आणि विकसित भारताच्या सामूहिक उद्दिष्टांसाठी उर्जेचा एक शक्तिशाली स्रोत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. या ऐतिहासिक प्रसंगी, त्यांनी श्री नारायण गुरूंच्या चरणी वंदन केले आणि महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 जून, 2025 रोजी श्री नारायण गुरु आणि महात्मा गांधी यांच्यातील संभाषणाच्या शताब्दी सोहळ्याचे उद्घाटन करणार
June 23rd, 05:24 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 जून 2025 रोजी सकाळी सुमारे 11 वाजता विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे भारताचे दोन महान आध्यात्मिक आणि नैतिक नेते श्री नारायण गुरु आणि महात्मा गांधी यांच्यातील ऐतिहासिक संभाषणाच्या शतकमहोत्सवी समारंभाचे उद्घाटन करतील. यावेळी ते उपस्थितांना संबोधित करतील.श्री नारायण गुरू यांना जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
August 31st, 09:26 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री नारायण गुरू यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.Our motto is to unlock the potential of the youth of our country: PM Modi
April 24th, 06:42 pm
PM Modi addressed the Yuvam conclave and acknowledged that for the vibrancy of any mission, the vibrancy of youth is of utmost importance. He stated that India has transformed from being the fragile five to being the fifth largest economy. He mentioned that the BJP and the youth of this country have a similar wavelength. We bring reforms and the youth brings results enabling a successful youth-led partnership and changePM Modi addresses ‘Yuvam’ Conclave in Kerala
April 24th, 06:00 pm
PM Modi addressed the Yuvam conclave and acknowledged that for the vibrancy of any mission, the vibrancy of youth is of utmost importance. He stated that India has transformed from being the fragile five to being the fifth largest economy. He mentioned that the BJP and the youth of this country have a similar wavelength. We bring reforms and the youth brings results enabling a successful youth-led partnership and changeपंतप्रधानांनी श्री नारायण गुरु यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली
August 23rd, 04:04 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री नारायण गुरु यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.केरळच्या वर्कला येथे सिवसिरी मठात आयोजित ८५ व्या शिवगिरी यात्रेदरम्यान पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थितांशी साधलेला संवाद
December 31st, 10:30 am
आज वर्ष 2017चा शेवटचा दिवस आहे आणि माझे सद्भाग्य आहे की मला आजच्या दिवशी श्री नारायण गुरु आणि मंचावर उपस्थित महनीय संतांचे आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला दोन कार्यक्रमांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे संबोधित करणार
December 30th, 02:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला दोन महत्वाच्या कार्यक्रमांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे संबोधित करणार आहेत.स्वामी श्री नारायण गुरु यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांची आदरांजली
September 16th, 12:00 pm
PM Narendra Modi paid tributes to social reformer Sree Narayana Guru on his Jayanti. I bow to the venerable Swami Sree Narayana Guru on his Jayanti. His noble thoughts, teachings & fight against injustice always inspire, the Prime Minister said.In Pictures: PM Modi's visit to Kerala
December 15th, 11:59 pm
PM Modi pays respects to Narayana Guru at Sivagiri Mutt, Varkala in Kerala
December 15th, 05:07 pm
PM Modi unveils the statue of Ex CM Shri R Shankar in Kollam, Kerala
December 15th, 04:44 pm