पंतप्रधान मोदी यांनी नेपाळचे राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष यांच्याशी चर्चा करणार
May 11th, 06:34 pm
पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष बिद्यादेवी भंडारी आणि उपराष्ट्राध्यक्ष नंद बहादूर पुन यांच्याशी फलदायी चर्चा केली. दोन्ही बैठकींमध्ये परिणामकारक चर्चा झाली. विविध क्षेत्रात भारत-नेपाळ संबंधांमध्ये वृद्धी करण्यासाठी चर्चा करण्यात आली.