पंतप्रधान 9 नोव्हेंबर रोजी डेहराडूनच्या दौऱ्यावर
November 08th, 09:26 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 नोव्हेंबर रोजी डेहरादूनला भेट देणार असून दुपारी 12:30 च्या सुमारास ते उत्तराखंडच्या स्थापनेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त आयोजित समारंभात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते विशेष टपाल तिकिटाचेही प्रकाशन होणार असून ते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.नैनितालमध्ये मोटार वाहून गेल्याने झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख
July 08th, 08:39 pm
उत्तराखंडमधील नैनिताल येथे मोटार वाहून गेल्यामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.