पंतप्रधान मोदींनी 'मन की बात' मध्ये पश्चिम आशियातील संकटावर मात करण्यासाठी 140 कोटी भारतीयांच्या एकजुटीवर विश्वास व्यक्त केला.
March 29th, 11:30 am
या महिन्याच्या 'मन की बात' कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी पश्चिम आशियातील संघर्षावर भाष्य केले आणि या संकटावर मात करण्यासाठी एकजूट राहण्याच्या गरजेवर भर दिला. त्यांनी नागरिकांना अफवांना बळी न पडण्याचे आणि केवळ सरकारने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांनी ज्ञान भारतम सर्वेक्षण, खेळ आणि तंदुरुस्ती, जलसंधारण, मत्स्यपालन आणि सौर ऊर्जा अशा प्रमुख विषयांचाही उल्लेख केला.नागालँडच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट
March 24th, 02:09 pm
नागालँडचे राज्यपाल नंद किशोर यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली.पूर्व नागालँडच्या विकासाला गती देणाऱ्या ऐतिहासिक कराराची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
February 06th, 11:52 am
पूर्व नागालँडच्या विकासाच्या वाटचालीला लक्षणीयरीत्या चालना देणाऱ्या एका ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागालँडच्या जनतेला दिल्या राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा
December 01st, 06:09 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागालँडच्या जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. नागा संस्कृतीत सेवा, शौर्य आणि करुणाभावनेची मूळे घट्टपणे रुजलेली असून, ही बाब अनुकरणीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नागालँडच्या जनतेने अनेक क्षेत्रांमध्ये स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले आहे. येत्या काळात हे राज्य समृद्धी आणि प्रगतीसह वाटचाल करत राहो अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या आहेत.पंतप्रधानांनी इमकॉन्ग एल इमचेन यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक
November 12th, 07:04 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागालँडचे ज्येष्ठ नेते इमकॉन्ग एल इमचेन यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.नागालँडचे राज्यपाल थिरु ला. गणेशन जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
August 15th, 08:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागालँडचे राज्यपाल थिरु ला. गणेशन जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. थिरु ला. गणेशन जी यांनी आपले जीवन राष्ट्र सेवेला आणि राष्ट्र निर्माणाला वाहिले होते. त्यांचा परिचय एक कट्टर राष्ट्रभक्त असा केला जाईल, या शब्दामध्ये पंतप्रधानांनी थिरू ला. गणेशन जी यांचा गौरव केला.भारताची "कॉन्सर्ट इकॉनॉमी": 2036 ऑलिम्पिकच्या आशा वाढवणारे मनोरंजनाचे पॉवरहाऊस
January 29th, 04:28 pm
अनेक वर्षे भारतात भव्य स्वरुपात आंतरराष्ट्रीय मैफिलींचे आयोजन करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा अभाव होता. देशात बॉलीवूडचे संगीत विकसित होत असताना, पुरेशा सुविधा नसलेली स्थळे, लाल फितीमुळे आणि लॉजिस्टिकमुळे येणाऱ्या अडचणींमुळे जागतिक कॉन्सर्ट संस्कृतीने मात्र भारताकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले. लंडन, न्यूयॉर्क किंवा सिंगापूर शहरांप्रमाणे जागतिक दर्जाची स्टेडियमची कमतरता, कार्यक्रमासाठी परवाने मिळवण्यात येणाऱ्या अडचणी आणि ढिसाळ कार्यक्रम व्यवस्थापन यामुळे आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकारांना आकर्षित करण्यासाठी भारताला झगडावे लागत होते. जागतिक स्टार्सनी कला सादर केली तरीही मैफिलींच्या वेळी अनेकदा गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची चांगली व्यवस्था नसल्याचा, अस्वच्छतेच्या आणि तांत्रिक बिघाडांसारख्या समस्यांचा सामना करावा लागत असे, त्यामुळे कलाकार आणि प्रेक्षक दोघांनाही समाधान मिळत नसे.हॉर्नबिल महोत्सवाला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले नागालँडच्या जनतेचे अभिनंदन
December 05th, 11:10 am
नागालँडमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या हॉर्नबिल महोत्सवाला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागालँडच्या जनतेचे अभिनंदन केले आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महोत्सवासाठी नागालँडवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. यंदाच्या महोत्सवात कचरा व्यवस्थापन आणि शाश्वततेच्या संकल्पनेवर भर दिला गेला असल्याबद्दलही पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आहे. काही वर्षांपूर्वी आपण या महोत्सवाला भेट दिल्याच्या आठवणींनांही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उजाळा दिला असून, इतरांनी देखील या महोत्सवाला भेट द्यावी आणि नागा संस्कृतीचे चैतन्य आणि विविधता अनुभवण्याचे आवाहन केले आहे.पंतप्रधानांनी नागालँडला राज्य दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा
December 01st, 12:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागालँडच्या राज्य दिनानिमित्त नागालँडच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. त्यांनी नमूद केले की नागा संस्कृती कर्तव्य आणि करुणेच्या भावनेसाठी ओळखली जाते.नागालँडच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
August 29th, 12:41 pm
नागालँडचे राज्यपाल श्री. ला गणेशन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.नागालँडचे मुख्यमंत्री नेफियु रियो यांनी पंतप्रधानांची घेतली भेट
August 09th, 02:23 pm
नागालँडचे मुख्यमंत्री नेफियु रिओ यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.The dreams of crores of women, poor and youth are Modi's resolve: PM Modi
February 18th, 01:00 pm
Addressing the BJP National Convention 2024 at Bharat Mandapam, Prime Minister Narendra Modi said, “Today is February 18th, and the youth who have reached the age of 18 in this era will vote in the country's 18th Lok Sabha election. In the next 100 days, you need to connect with every new voter, reach every beneficiary, every section, every community, and every person who believes in every religion. We need to gain the trust of everyone.PM Modi addresses BJP Karyakartas during BJP National Convention 2024
February 18th, 12:30 pm
Addressing the BJP National Convention 2024 at Bharat Mandapam, Prime Minister Narendra Modi said, “Today is February 18th, and the youth who have reached the age of 18 in this era will vote in the country's 18th Lok Sabha election. In the next 100 days, you need to connect with every new voter, reach every beneficiary, every section, every community, and every person who believes in every religion. We need to gain the trust of everyone.नागालँडच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
December 19th, 02:17 pm
नागालँडचे मुख्यमंत्री नेफियु रिओ यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.नागालँड राज्य स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
December 01st, 10:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागालँडमधील जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.21st century is about fulfilling every Indian's aspirations: PM Modi in Lok Sabha
August 10th, 04:30 pm
PM Modi replied to the Motion of No Confidence in Lok Sabha. PM Modi said that it would have been better if the opposition had participated with due seriousness since the beginning of the session. He mentioned that important legislations were passed in the past few days and they should have been discussed by the opposition who gave preference to politics over these key legislations.अविश्वास प्रस्तावाला पंतप्रधानांनी लोकसभेत दिले उत्तर
August 10th, 04:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत अविश्वास प्रस्तावाला उत्तर दिले. सभागृहाला संबोधित करताना ते म्हणाले की सरकारवर सातत्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात विश्वास दाखवल्याबद्दल भारताच्या प्रत्येक नागरिकाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ते आले आहेत. हा सरकारवरील अविश्वास ठराव नसून 2018 साली सभागृहात अविश्वास ठराव आणणाऱ्या विरोधकांसाठी आहे, असे त्यांनी यापूर्वीच्या घटनांची आठवण करून देताना सांगितले. “ आम्ही 2019 मध्ये निवडणुकांना सामोरे गेलो, तेव्हा जनतेने प्रचंड ताकदीने त्यांच्यावर अविश्वास दाखवला”, पंतप्रधानांनी रालोआ आणि भाजपा या दोघांना जास्त जागा मिळाल्याचे अधोरेखित करून सांगितले. एका प्रकारे विरोधी पक्षांकडून आणण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव सरकारसाठी भाग्यकारक असतो.नागालँडच्या पहिल्या महिला राज्यसभा सदस्य एस. फांगनॉन कोन्याक यांनी सभागृहाचे अध्यक्ष म्हणून काम केल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
July 25th, 08:16 pm
नागालँडच्या पहिल्या महिला राज्यसभा सदस्य एस. फांगनॉन कोन्याक यांनी सभागृहाच्या अध्यक्ष म्हणून काम केले त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांनी मागील आठवड्यात त्यांचे उपाध्यक्षांच्या समितीवर नामनिर्देशन केले होते. या संदर्भात राज्यसभा सदस्य एस. फांगनॉन कोन्याक यांच्या ट्वीटला प्रतिसाद देताना पंतप्रधान यांनी, “अतिशय अभिमानास्पद क्षण” असे म्हटले आहे.नागालँडच्या सकस सेंद्रिय उत्पादनामधून निसर्ग आणि संस्कृती यांच्यातील सुसंवादाची प्रचीती मिळते : पंतप्रधान
June 12th, 06:42 pm
नागालँडच्या सकस सेंद्रिय उत्पादनामधून निसर्ग आणि संस्कृती यांच्यातील सुसंवादाची प्रचीती मिळत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.आसामच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
May 29th, 12:22 pm
आज आसामसह ईशान्येकडील संपूर्ण राज्यांच्या रेल्वे संपर्क सुविधेसाठी फार महत्वपूर्ण दिवस आहे. आज ईशान्येकडील राज्यांच्या संपर्क सुविधेशी संबंधित तीन महत्वाची कामे एकाच वेळी होत आहेत. पहिले काम,