Prime Minister meets Andhra Pradesh Chief Minister Shri N. Chandrababu Naidu and his family in Hyderabad
May 10th, 10:07 pm
PM Modi met the Chief Minister of Andhra Pradesh N. Chandrababu Naidu and his family at his residence in Hyderabad. The PM expressed happiness at meeting the Chief Minister and exchanging views on a wide range of subjects and perse issues.आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली
October 13th, 06:29 pm
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.पंतप्रधानांकडून एन.चंद्राबाबू नायडू यांना मुख्यमंत्रीपदाची 15 वर्ष पूर्ण केल्याबद्दल शुभेच्छा
October 11th, 10:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एन. चंद्राबाबू नायडू यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत मुख्यमंत्रीपदाची 15 वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.पंतप्रधानांनी आंध्र प्रदेशच्या ‘योगांध्र’ 2025 उपक्रमाचे केले कौतुक
June 03rd, 08:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशातील चित्तूरजवळ आयोजित योगांध्र 2028 कार्यक्रमातील योगप्रेमींच्या उत्साही सहभागाचे कौतुक केले. हा कार्यक्रम निसर्गरम्य चित्तूर - पुलीगुंडू या जोडून डोंगरमाथा (जुळी शिखरे) असलेल्या भागामध्ये आयोजित करण्यात आला होता. जिथे 2000 हून अधिक योगप्रेमी आंतरराष्ट्रीय योग दिन (आयडीवाय) 2025 पर्यंत महिनाभर चालणाऱ्या आंध्र प्रदेशातील कार्यक्रमाचा आरंभ करण्यासाठी जमले होते.आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट
August 17th, 07:40 pm
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
July 04th, 02:42 pm
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.PM reviews drought and water scarcity situation at high level meeting with Andhra Pradesh CM
May 17th, 06:30 pm