संसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे: पंतप्रधान
May 28th, 12:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, संसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांची मने अभिमानाने आणि आशेने भरुन टाकणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज संबंधित फलकाचे प्रत्यक्ष अनावरण करून संसदेच्या नव्या इमारतीचे लोकार्पण केले. या प्रसंगी पंतप्रधानांनी ट्विट संदेश जारी केला आहे, त्यात ते म्हणाले;मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने नागरिकांनी केलेले ट्विट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले सामायिक
May 27th, 01:14 pm
मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने नागरिकांनी केलेले ट्विट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले आहेत. 2014 पासून सरकारची नागरिकांना भावलेली कौतुकास्पद कामगिरी या ट्विट संदेशात अधोरेखित करण्यात आली आहे.नवीन संसद भवनाची वास्तू प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशी : पंतप्रधान
May 26th, 06:51 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाच्या वास्तूची झलक दाखवणारा व्हिडीओ सामायिक केला आहे. त्या व्हिडीओसाठी नागरिकांनी आपल्या आवाजात आपले विचार रेकॉर्ड करावेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.