दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या शॉट पुट-F55 मध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांकडून मुथुराजाचे अभिनंदन

October 27th, 12:25 am

हांगझोऊ येथे सुरु असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या शॉट पुट-F55 मध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या मुथुराजाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.

दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या थाळी फेक प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी मुथुराजाचे केले अभिनंदन

October 24th, 09:56 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या थाळी फेक-F54/55/56 या प्रकारात आज कांस्यपदक मिळवल्याबद्दल मुथुराजाचे अभिनंदन केले आहे.