The Dehradun-Delhi Economic Corridor will transform the entire region: PM Modi in Uttarakhand

April 14th, 01:25 pm

PM Narendra Modi inaugurated the Delhi-Dehradun Economic Corridor in Dehradun. In his address, he detailed the transformative benefits of the corridor and highlighted the project's multi-dimensional impact on the region. He also spoke about the construction of a nearly 12-kilometre elevated wildlife corridor as part of the expressway and urged tourists and pilgrims to keep sacred spaces clean and plastic-free.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दिल्ली-देहरादून आर्थिक मार्गिकेचे उद्घाटन

April 14th, 01:20 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्ली-देहरादून आर्थिक मार्गिकेचे उद्घाटन केले. उत्तराखंड आणि विस्तारित क्षेत्राच्या विकासात हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. देहरादून इथे आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधानांनी बैसाखी, बोहाग बिहू आणि पुथांडू या सणांच्या निमित्ताने देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. देशभरात सध्या सणांचा उत्साह आणि आनंदाचे वातावरण असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीच्या 96 व्या कॉमन फाउंडेशन अभ्यासक्रमाच्या समारोप समारंभात पंतप्रधानांचे मार्गदर्शन

March 17th, 12:07 pm

फाउंडेशन अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल आपणा सर्व युवा मित्रांना खूप-खूप शुभेच्छा ! आज होळीचा सण आहे. देशवासियांना,आपणा सर्वाना, अकादमीच्या लोकांना आणि आपल्या कुटुंबियांना होळीच्या खूप-खूप शुभेच्छा !आज आपल्या अकादमी द्वारे सरदार वल्लभभाई पटेल जी, लाल बहादूर शास्त्री जी यांना समर्पित टपाल प्रमाणपत्रेही जारी करण्यात आली आहेत. आज नव्या क्रीडा संकुलाचे उद्घाटन आणि हॅपी व्हॅली कॉम्प्लेक्सचे लोकार्पणही झाले आहे. या सुविधा संघ भावना, आरोग्य आणि फिटनेसची भावना बळकट करतील, प्रशासकीय सेवा अधिक नेटक्या आणि प्रभावी करण्यासाठी सहाय्य करतील.

लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीच्या 96 व्या कॉमन फाउंडेशन अभ्यासक्रमाच्या समारोप समारंभाला पंतप्रधानांनी केले संबोधित

March 17th, 12:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीच्या 96 व्या कॉमन फाउंडेशन अभ्यासक्रमाच्या समारोप समारंभाला दुरदृष्य प्रणालीद्वारे संबोधित केले. नव्या क्रीडा संकुलाचे त्यांनी उद्‌घाटन केले आणि पुनर्रचित हॅपी व्हाली कॉम्प्लेक्स राष्ट्राला अर्पण केले.

आरंभ 2020 मध्ये भारतीय नागरी सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी पंतप्रधानांनी साधलेला संवाद

October 31st, 12:01 pm

Addressing Aarambh 2020, PM Narendra Modi said that the role of civil servants should be of minimum government and maximum governance. He urged them to take decisions in the national context, which strengthen the unity and integrity of the country. PM Modi urged the civil servants to maintain the spirit of the Constitution as they work as the steel frame of the country.

पंतप्रधानांनी ‘आरंभ’ या एकात्मिक मुलभूत अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या भागातील भारतीय नागरी सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी साधला संवाद

October 31st, 12:00 pm

पंतप्रधानांनी आज भारतीय नागरी सेवेच्या LBSNAA मसूरी येथील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी (OTs) केवडिया येथून व्हीडियो कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. ही 2019 मध्ये सुरूवात झालेल्या ‘आरंभ’ या एकात्मिक मुलभूत अभ्यासक्रमाचा हा एक भाग होता.

"सहाय्यक सचिवांच्या (2017 बॅचचे आयएएस अधिकारी) उद्घाटन सत्रात पंतप्रधानांचे संबोधन "

July 02nd, 06:57 pm

सहायक सचिव म्हणून काम करताना समस्या सोडविण्यासाठी नवीन दृष्टीकोन, नवीन कल्पना आणि नव्या मार्गाचा वापर करा असे पंतप्रधानांनी तरुण अधिकाऱ्यांना सांगितले.

PM addresses Officer Trainees of the 92nd Foundation Course at LBSNAA, Mussoorie, on the 2nd day of his visit

October 27th, 05:16 pm

PM Modi addressed over 360 Officer Trainees of the 92nd Foundation Course at LBSNAA, Mussoorie, on the 2nd day of his visit. Addressing the officer trainees, the PM stressed on the importance of Jan Bhagidari for policy initiatives to be successfully implemented.

पंतप्रधान मसूरी येथे एनबीएसएनएएच्या भेटीवर प्रशिक्षणार्थींची घेतली भेट

October 26th, 08:16 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडमध्ये मसूरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीत प्रशिक्षण घेणाऱ्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. सध्या या प्रशिक्षणार्थींची पायाभूत अभ्यासक्रमाची 92 वी तुकडी प्रशिक्षण घेत असून त्यात 360 प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचा ;kr समावेश आहे. पंतप्रधान दोन दिवस तेथे राहणार आहेत.