पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राचीन भारतीय शिवण-जहाज तंत्रज्ञानाचा वापर करून बांधलेल्या आणि पोरबंदरहून ओमानमधल्या मस्कतसाठी आपल्या पहिल्या सागरी प्रवासाला निघालेल्या आयएनएसव्ही कौंडिण्यची केली प्रशंसा

December 29th, 05:57 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पहिल्या सागरी प्रवासासाठी पोरबंदरहून ओमानमधल्या मस्कतकडे निघालेल्या आयएनएसव्ही कौंडिण्यचे तसेच या जहाजाच्या निर्मितीसाठी केलेल्या समर्पित प्रयत्नांबद्दल डिझाइनर, कारागीर, जहाज निर्माते आणि भारतीय नौदलाचे अभिनंदन केले आहे. आयएनएसव्ही कौंडिण्य हे प्राचीन भारतीय शिवण-जहाज तंत्रज्ञानाचा वापर करून बांधले गेले आहे, जे भारताच्या समृद्ध सागरी परंपरा अधोरेखित करते, असे पंतप्रधान म्हणाले. आखाती प्रदेश आणि त्यापलीकडील देशांशी असलेले आपले ऐतिहासिक संबंध पुन्हा प्रस्थापित करत असलेल्या या प्रवासासाठी मी जहाजावरील कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि अविस्मरणीय प्रवासासाठी शुभेच्छा देतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

PM Modi arrives in Muscat, Oman to a warm welcome

December 17th, 07:19 pm

PM Modi arrived in Muscat, Oman, a short while ago. He was accorded a ceremonial welcome at the airport. The PM’s visit marks 70 years of the establishment of diplomatic ties between India and Oman. In Muscat, the PM will hold discussions with His Majesty the Sultan of Oman to further strengthen the Strategic Partnership.

सोशल मीडिया कॉर्नर 1 फेब्रुवारी 2018

February 12th, 07:47 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

Prime Minister visits Sultan Qaboos Grand Mosque in Muscat

February 12th, 02:35 pm

Prime Minister Narendra Modi today visited the iconic Sultan Qaboos Grand Mosque in Muscat.Taking to Twitter, the PM shared a few glimpses from the visit.

PM Modi offers prayers at Shiva Temple in Muscat

February 12th, 01:35 pm

Prime Minister Narendra Modi offered prayers at the Shiva Temple in Muscat, Oman.

ओमानमध्ये मस्कत येथे भारतीय समुदायासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण (11.02.2018)

February 11th, 09:47 pm

इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेल्य माझ्या प्रिय देशवासीयांनो तुम्हा सर्वांना माझा शतश: नमस्कार!

PM Modi addresses Indian Community in Muscat, Oman

February 11th, 09:46 pm

The Prime Minister, Shri Narendra Modi today addressed the Indian community at Sultan Qaboos Stadium in Muscat, Oman.During his address, PM Modi appreciated the role of Indian diaspora in Oman and said that Indian diaspora has played an essential role in strengthening Indo-Oman ties

PM Modi arrives at Muscat, Oman

February 11th, 07:07 pm

Prime Minister Narendra Modi arrived at Muscat, Oman. The PM would meet His Majesty Sayyid Qaboos bin Said Al Said, Sultan of Oman.

पंतप्रधानांच्या मस्कत येथील सामुदायिक कार्यक्रमासाठी आपले विचार आणि सूचना शेअर करा

February 06th, 04:47 pm

11 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, ओमानमधल्या भव्य, मस्कतच्या सुलतान कबुस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे एका सामुदायिक कार्यक्रमांत संबोधित करतील