बिमस्टेक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी बांगलादेशच्या मुख्य सल्लागारांची घेतली भेट
April 04th, 03:49 pm
बँकॉक येथे सुरू असलेल्या बिमस्टेक शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार प्रोफेसर मुहम्मद युनूस यांची भेट घेतली.नोबेल विजेते प्रा.मोहम्मद युनुस यांनी बांगलादेशमध्ये नव्या पदाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले
August 08th, 10:26 pm
बांगलादेशमध्ये नव्याने स्थापन झालेल्या हंगामी सरकारच्या प्रमुख सल्लागारपदाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल नोबेल पारितोषिक विजेते प्रा.मोहम्मद युनुस यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.