भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल फ्रान्सचे अध्यक्ष आणि आयर्लंडच्या पंतप्रधानांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले आभार
January 27th, 11:06 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्सचे अध्यक्ष एम्मान्युएल मॅक्राँ आणि आयर्लंडचे पंतप्रधान मायकेल मार्टिन यांचे भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार मानले.आयर्लंडच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्याबद्दल महामहिम मायकेल मार्टिन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
January 24th, 11:38 am
आयर्लंडच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्याबद्दल महामहिम मायकेल मार्टिन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.