Today, Uttar Pradesh and the entire country are witnessing a new era of world-class infrastructure: PM Modi in Meerut
February 22nd, 01:30 pm
PM Modi inaugurated the Namo Bharat Rapid Rail and the Meerut Metro in Meerut, calling them a new surge of energy for a ‘Viksit Uttar Pradesh’ and a ‘Viksit Bharat’. He highlighted that the government conferred the Bharat Ratna upon Chaudhary Charan Singh ji and inspired by his vision, the double-engine government is working to increase farmers' income. He noted that a transformed Uttar Pradesh has triggered a major economic surge and manufacturing boom.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पहिल्या 'नमो भारत' प्रादेशिक जलद परिवहन व्यवस्था (आर आर टी एस) चे केले उद्घाटन आणि दिल्ली-मीरत नमो भारत कॉरिडॉर राष्ट्राला केला समर्पित
February 22nd, 01:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मीरत इथे 'नमो भारत रॅपिड रेल' या द्रुतगती रेल्वे सेवेचे आणि 'मीरत मेट्रो' मार्गाचे उद्घाटन केले. या प्रकल्पाचे वर्णन त्यांनी, ‘विकसित उत्तर प्रदेश’ आणि ‘विकसित भारत’ यासाठी एका नवीन ऊर्जेचा संचार असे केले. रॅपिड रेल आणि मेट्रो सेवा एकाच दिवशी एकाच फलाटावरून सुरू होण्याची ही भारतातील पहिलीच घटना आहे.पंतप्रधानांनी मोरादाबाद रस्ता अपघातातील मृतांना सानुग्रह अनुदान मंजूर केले
January 31st, 05:12 pm
नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेश येथील मोरादाबाद रस्ता अपघातात ज्यांनी आपले प्राण गमावले त्या मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्य निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये सानुग्रह अनुदान मंजूर केले. त्याखेरीज या अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रत्येकासाठी 50,000 रुपये मंजूर.