आशियाई पॅरा गेम्समध्ये पुरुषांच्या डिस्कस थ्रो-F11 स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल मोनू घंगासचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

October 27th, 12:27 am

हांगझोउ येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये पुरुषांच्या डिस्कस थ्रो-F11 स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल मोनू घंगासचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या शॉटपुट एफ11 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी केले मोनू घणघस याचे अभिनंदन

October 23rd, 01:16 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनमधील हांगझोऊ येथे आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या शॉटपुट एफ 11 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल मोनू घणघस यांचे अभिनंदन केले आहे.