संविधान हा आपला मार्गदर्शक दीपस्तंभ: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये

December 29th, 11:30 am

मित्रांनो, पुढील महिन्याच्या 13 तारखेपासून प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाही सुरू होणार आहे. संगमाच्या काठावर सध्या जोरदार तयारी सुरू आहे. मला आठवतं, काही दिवसांपूर्वी मी प्रयागराजला गेलो होतो तेव्हा हेलिकॉप्टरमधून कुंभमेळ्याचा संपूर्ण परिसर बघून खूप आनंद झाला होता. इतका महाकाय! इतका सुंदर! एवढा भव्यपणा !

प्रख्यात गायक मोहम्मद रफी यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना पंतप्रधानांकडून अभिवादन

December 24th, 07:12 pm

प्रख्यात गायक मोहम्मद रफी यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. मोहम्मद रफी साहब संगीतातील असामान्य प्रतिभावंत होते, अनेक पिढ्यांवर त्यांची सांस्कृतिक छाप आणि प्रभाव राहिला असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.