पंतप्रधानांच्या त्रिनिदाद व टोबागो दौऱ्याबाबतचे संयुक्त निवेदन
July 05th, 09:02 am
गेल्या २६ वर्षांमधील त्रिनिदाद व टोबागोचा भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा होता. भारतीय नागरिक त्रिनिदाद व टोबागो देशात स्थलांतरित झाल्याला 180 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून हा दौरा आयोजित करण्यात आला होता. 1845 पासूनच्या दोन्ही देशांमधील दीर्घकालिन मैत्रीचा पाया रचणाऱ्या सांस्कृतिक संबंध, नागरिकांचे परस्पर संबंध आणि लोकशाही मूल्यांना या भेटीमुळे पुन्हा उजाळा मिळाला.PM Modi holds official talks with the Prime Minister of Trinidad & Tobago
July 04th, 11:51 pm
At the historic Red House in Port of Spain, PM Modi held official talks with Trinidad & Tobago PM Kamla Persad-Bissessar. The leaders discussed collaboration in agriculture, healthcare, digital tech, culture, and people-to-people ties. They also exchanged views on global issues like climate change, disaster response, and cyber security, calling for deeper cooperation.List of Outcomes: Prime Minister's State Visit to Trinidad & Tobago
July 04th, 11:41 pm
PM Modi and Trinidad & Tobago PM Kamla witnessed exchange of MoUs and agreements. Key MoUs / agreements were signed in areas like Indian Pharmacopoeia,Indian Grant Assistance, Cultural Exchanges, Sports, Diplomatic Training and Indian studies. PM Modi announced the extension of OCI card facility upto 6th generation of Indian Diaspora members in Trinidad and Tobago.Prime Minister meets with the President of Trinidad and Tobago
July 04th, 11:37 pm
PM Modi met Trinidad & Tobago President Kangaloo and the two leaders reflected on the enduring bonds shared by the two countries, anchored by strong people-to-people ties. PM Modi conveyed his sincere gratitude for the conferment of the ‘Order of the Republic of Trinidad and Tobago’—describing it as an honour for the 1.4 billion people of India.India and Trinidad & Tobago share a relationship rooted in centuries-old bonds: PM Modi in Parliament of Trinidad & Tobago
July 04th, 09:30 pm
At the invitation of the President of the Senate, H.E. Wade Mark and the Speaker of the House, H.E. Jagdeo Singh, Prime Minister Shri Narendra Modi today addressed the Joint Assembly of the Parliament of Trinidad & Tobago [T&T]. He is the first Prime Minister from India to address the T&T Parliament and the occasion marked a milestone in India-Trinidad & Tobago bilateral relations.PM Modi addresses joint session of parliament of Trinidad & Tobago
July 04th, 09:00 pm
PM Modi addressed the Joint Assembly of the Parliament of Trinidad & Tobago. He noted that India was privileged to stand in solidarity with the people of Trinidad & Tobago on their path to freedom. He further emphasised that the deep-rooted bonds between the two countries as modern nations have gone from strength to strength.PM Modi conferred with highest national award, the ‘Order of the Republic of Trinidad & Tobago
July 04th, 08:20 pm
PM Modi was conferred Trinidad & Tobago’s highest national honour — The Order of the Republic of Trinidad & Tobago — at a special ceremony in Port of Spain. He dedicated the award to the 1.4 billion Indians and the historic bonds of friendship between the two nations, rooted in shared heritage. PM Modi also reaffirmed his commitment to strengthening bilateral ties.त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान कमला पेरसाद बिसेसर यांनी आयोजित केलेल्या पारंपरिक मेजवानी कार्यक्रमात पंतप्रधान झाले सहभागी
July 04th, 09:45 am
त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान कमला पेरसाद बिसेसर यांनी आयोजित केलेल्या पारंपरिक मेजवानी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या या मेजवानीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या जनतेच्या दृष्टीने विशेष सांस्कृतिक महत्त्व असलेल्या सोहरीच्या पानात जेवण वाढण्यात आले.पोर्ट ऑफ स्पेनमध्ये त्रिनिदादी गायक राणा मोहीप यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
July 04th, 09:42 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ पोर्ट ऑफ स्पेन येथे आयोजित केलेल्या मेजवानीच्या वेळी, त्रिनिदादी गायक राणा मोहीप यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. काही वर्षांपूर्वी महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोहीप यांनी ‘ वैष्णव जन तो’ हे गीत गायले होते.पोर्ट ऑफ स्पेनमध्ये भोजपुरी चौतालच्या सादरीकरणाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
July 04th, 09:06 am
भारत आणि त्रिनिदाद, टोबॅगो यांच्यातील शाश्वत सांस्कृतिक बंधांना अधोरेखित करणाऱ्या पोर्ट ऑफ स्पेन येथे उत्साहात झालेल्या भोजपुरी चौताल कार्यक्रमाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.पंतप्रधानांची त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील भारत को जानिए (भारताविषयी जाणून घ्या) या प्रश्नमंजुषेतील विजेत्यांनी घेतली भेट
July 04th, 09:03 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे झालेल्या ‘भारत को जानिए’(भारताविषयी जाणून घ्या) या प्रश्नमंजुषेतील विजेते शंकर रामजट्टन, निकोलस माराज आणि विन्स महातो या तरुणांची भेट घेतली.Prime Minister presents replica of Ram Mandir and Holy Water to Trinidad & Tobago Prime Minister
July 04th, 08:57 am
At a special dinner hosted by PM Kamla Persad-Bissessar, PM Modi gifted a replica of the Ram Mandir and holy water from Saryu and Mahakumbh, symbolising the deep cultural and spiritual ties between India and Trinidad & Tobago.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील भारतीय समुदायाला उद्देशून केलेले भाषण
July 04th, 05:56 am
आज संध्याकाळी तुम्हा सर्वांसोबत असणे माझ्यासाठी खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. पंतप्रधान कमला जी यांच्या अद्भुत आदरातिथ्याबद्दल आणि दयाळू शब्दांबद्दल मी त्यांचे आभार मानतोपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील सामुदायिक कार्यक्रमाला संबोधित केले
July 04th, 04:40 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील विशाल भारतीय समुदायाच्या सभेला संबोधित केले. या कार्यक्रमाला रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान, महामहीम कमला पेरसाद-बिसेसार, त्यांच्या मंत्रिमंडळाचे सदस्य, संसद सदस्य आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात पंतप्रधानांचे भारतीय समुदायाने अतिशय जिव्हाळ्याने स्वागत केले आणि त्यांना रंगीबेरंगी पारंपारिक इंडो-त्रिनिदादियन स्वागत सोहळ्याचा अनुभव देण्यात आला.त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या सरकारी दौऱ्यासाठी पंतप्रधान पोर्ट ऑफ स्पेनमध्ये दाखल
July 04th, 02:16 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 3-4 जुलै 2025 रोजी नियोजित त्रिनिदाद आणि टोबॅगो (T&T) प्रजासत्ताकाच्या सरकारी दौऱ्यासाठी आज पोर्ट ऑफ स्पेनमध्ये दाखल झाले. 1999 नंतर एखाद्या भारतीय पंतप्रधानांचा त्रिनिदाद आणि टोबॅगोचा हा पाहिला द्विपक्षीय दौरा आहे. दोन्ही देशांमधील घनिष्ठ संबंधांचे प्रतीक म्हणून, पोर्ट ऑफ स्पेन येथील विमानतळावर आगमन झाल्यावर, पंतप्रधानांचे त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान, महामहीम कमला पेरसाद-बिसेसर, त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य आणि इतर अनेक मान्यवरांनी स्वागत केले. पंतप्रधानांना औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला आणि विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करून त्यांचे स्वागत करण्यात आले.