पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीलंकेतील भारताच्या सहकार्याने उभारलेल्या रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन
April 06th, 12:09 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती महामहिम अनुरा कुमार दिसानायके हे दोन्ही नेते आज अनुराधापुरा इथे भारताच्या सहकार्याने बांधलेल्या दोन रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि शुभारंभ समारंभात सहभागी झाले होते.पंतप्रधानांनी जया श्री महा बोधी मंदिराला दिली भेट
April 06th, 11:24 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती महामहिम अनुरात कुमार डिसानायके यांच्या सोबत अनुराधापुरा येथील पवित्र जया श्री महा बोधी मंदिराला भेट दिली आणि महाबोधी वृक्षाजवळ प्रार्थना केली. या वृक्षाची वाढ बो रोपापासून झाल्याचे मानले जाते, जो भारतातून तिसऱ्या शतकात इ.स.पूर्व संगमित्ता महा थेरि यांच्या कडून श्रीलंकेत आणण्यात आला होता.श्रीलंकेतील भारतीय वंशाच्या तमिळ नेत्यांनी पंतप्रधानांची घेतली भेट
April 05th, 10:59 pm
श्रीलंकेतील भारतीय वंशाच्या तमिळ नेत्यांनी (आयओटी ) आज कोलंबो येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. श्रीलंका सरकारच्या सहकार्याने आयओटीसाठी 10,000 घरे, आरोग्य सुविधा, पवित्र स्थळ सीता एलिया मंदिर आणि इतर समुदाय विकास प्रकल्पांच्या बांधकामाला भारत सहयोग देईल अशी घोषणा मोदी यांनी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेतील तमिळ समुदायाच्या नेत्यांची घेतली भेट
April 05th, 10:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलंबो येथे श्रीलंकेतील तमिळ समुदायाच्या नेत्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी आदरणीय तमिळ नेते थिरु आर. संपंथन आणि थिरु मावई सेनाथिराजा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.पंतप्रधानांनी श्रीलंकेतील विरोधी पक्षनेत्यांची भेट घेतली
April 05th, 10:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलंबोमध्ये श्रीलंकेचे विरोधी पक्षनेते साजिथ प्रेमदासा यांची भेट घेतली.1996 च्या श्रीलंकेच्या क्रिकेट संघाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेल्या विशेष संवादाचा मजकूर
April 05th, 10:25 pm
मला बरं वाटतय की मला तुम्हा सर्वांना भेटण्याची संधी मिळाली आणि मला वाटते की तुमचा संघ असा आहे की आजही भारतातील लोक तो लक्षात ठेवतात….कशी गोलंदाजांची धुलाई करुन तुम्ही आला होता, ते लोक विसरलेले नाहीत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेच्या 1996 च्या क्रिकेट संघासोबत साधला संवाद
April 05th, 10:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल श्रीलंकेत कोलंबो इथे श्रीलंकेच्या 1996 च्या क्रिकेट संघासोबत संवाद साधला. हा एक मनमोकळा अनौपचारिक संवाद होता. या संवादादरम्यान, क्रिकेटपटूंनी पंतप्रधानांना भेटून आनंद आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. पंतप्रधानही या संघाला भेटून आनंद झाल्याची भावना व्यक्त केली. या संघाची प्रभावी कामगिरी भारतीय नागरिकांच्या अद्यापही स्मरणात असल्याचे, विशेषत: कायमस्वरूपी छाप सोडलेला त्यांचा अविस्मरणीय विजय त्यांना अजूनही आठवत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. या संघाची कामगिरी आजही देशात गाजत असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले.पंतप्रधानांनी भारतीय शांती सेना (आयपीकेएफ) स्मारक स्थळी अर्पण केली आदरांजली
April 05th, 08:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रीलंकेतील कोलंबोजवळ श्री जयवर्धनेपुर कोट येथे असलेल्या ‘भारतीय शांती सेना (आयपीकेएफ) स्मारक’ येथे आदरांजली अर्पण केली.पंतप्रधानांनी कोलंबो येथील आयपीकेएफ स्मारकाला दिली भेट
April 05th, 07:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलंबो येथील आयपीकेएफ स्मारकाला भेट दिली आणि पुष्पचक्र अर्पण केले. त्यांनी श्रीलंकेच्या शांतता, एकता आणि प्रादेशिक अखंडतेच्या सेवेत आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या भारतीय शांतिसेनेच्या शूर सैनिकांचे कौतुक केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांसमवेत द्विपक्षीय चर्चा
April 05th, 05:54 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कोलंबो येथील राष्ट्रपती सचिवालयात श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायक यांच्याशी फलदायी बैठक झाली. बैठकीपूर्वी , स्वातंत्र्य चौकात पंतप्रधानांचे समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले. सप्टेंबर 2024 मध्ये राष्ट्राध्यक्ष दिसानायक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर श्रीलंकेला अधिकृत भेट देणारे पंतप्रधान हे पहिले परदेशी नेते आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'श्रीलंका मित्र विभूषण' प्रदान
April 05th, 02:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज श्रीलंकेचे राष्ट्रपती दिसानायके यांच्या हस्ते 'श्रीलंका मित्र विभूषण' हा सन्मान प्रदान करण्यात आला. आभार मानताना पंतप्रधान म्हणाले की, हा सन्मान भारत आणि श्रीलंका यांच्यातील दृढ मैत्री आणि ऐतिहासिक संबंधांचे प्रतीक आहे.पंतप्रधानांचा श्रीलंका दौरा : फलनिष्पत्ती
April 05th, 01:45 pm
विजेच्या आयात/निर्यातीसाठी एचव्हीडीसी इंटरकनेक्शनच्या अंमलबजावणीसाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात सामंजस्य करारश्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांसमवेत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेतील पंतप्रधानांचे निवेदन
April 05th, 11:30 am
आज राष्ट्राध्यक्ष दिसानायक यांच्या हस्ते ‘श्रीलंका मित्र विभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले जाणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हा सन्मान केवळ माझा सन्मान नाही, तर हा 140 कोटी भारतीयांचा सन्मान आहे. हा भारत आणि श्रीलंकेतील नागरिकांमधील ऐतिहासिक संबंधांचा आणि दाट मैत्रीचा सन्मान आहे.PM Modi arrives in Sri Lanka
April 04th, 10:06 pm
Prime Minister Narendra Modi arrived in Colombo, Sri Lanka. During his visit, the PM will take part in various programmes. He will meet President Anura Kumara Dissanayake.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थायलंड आणि श्रीलंकेच्या दौऱ्याला प्रस्थान करण्यापूर्वी केलेले निवेदन
April 03rd, 06:00 am
गेल्या काही दशकांमध्ये बिमस्टेक समूह बंगालच्या उपसागरातील प्रदेशांच्या आर्थिक प्रगतीसह प्रादेशिक विकास आणि संपर्कव्यवस्थेला चालना देणारा एक महत्वपूर्ण मंच म्हणून उदयाला आला आहे. भारताच्या भौगोलिक स्थानाप्रमाणे पाहिले असता भारताचा ईशान्येकडील प्रदेश बिमस्टेकच्या केंद्रस्थानी येतो. बिमस्टेक समूहातील सदस्य राष्ट्रांच्या नेत्यांना भेटण्यासाठी आणि आपल्या नागरिकांचे हित लक्षात घेऊन हे संबंध अधिक दृढ करण्याच्या हेतूने अर्थपूर्ण सहभाग घेण्यासाठी मी उत्सुक आहे.पंतप्रधान 03ते 06 एप्रिल 2025 दरम्यान थायलंड आणि श्रीलंकेला भेट देणार
April 02nd, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी बँकॉक येथे होणाऱ्या 6व्या BIMSTEC शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी (3-4 एप्रिल, 2025) थायलंडला भेट देतील. त्यानंतर, ते अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायका यांच्या निमंत्रणावरून (4-6 एप्रिल, 2025) श्रीलंकेचा अधिकृत दौरा करतील.जाफना सांस्कृतिक केंद्र हा भारत आणि श्रीलंका यांच्यातील दृढ सांस्कृतिक सहकार्य दर्शवणारा एक महत्त्वाचा उपक्रम : पंतप्रधान
February 11th, 09:43 pm
जाफना सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यांनी अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांची उपस्थिती अधोरेखित केली. पंतप्रधानांनी 2015 मध्ये या केंद्राची पायाभरणी केली होती आणि त्या खास भेटीतील काही छायाचित्रे त्यांनी सामायिक केली आहेत.PM Modi addresses Indian community in Sri Lanka
June 09th, 03:00 pm
PM Narendra Modi today addressed Indian community in Colombo, Sri Lanka. He said that India’s position in the world was getting stronger and credited the Indian diaspora for it. Wherever I go, am told about the successes and accomplishments of the Indian diaspora, he added.PM Modi's meetings in Sri Lanka
June 09th, 02:40 pm
PM Narendra Modi held wide ranging talks with Sri Lankan President, Maithripala Sirisena, PM Ranil Wickremesinghe, former President Mahinda Rajapaksa and the Tamil National Alliance delegation led by Mr. R. Sampanthan.PM Modi visits St. Anthony's Shrine at Kochchikade in Sri Lanka
June 09th, 12:33 pm
PM Narendra Modi began his Sri Lanka visit by paying my respects at one of the sites of the horrific Easter Sunday Attack, St. Anthony's Shrine, Kochchikade.