'ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस, फर्स्ट क्लास’ या स्लोव्हाक प्रजासत्ताकाच्या सर्वोच्च राष्ट्रीय सन्मानाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान
June 15th, 11:35 pm
एका विशेष समारंभात, स्लोव्हाक प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्लोव्हाकियाचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान, द ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस, फर्स्ट क्लास प्रदान केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली स्लोव्हाक प्रजासत्ताकाच्या राष्ट्राध्यक्षांची भेट
June 15th, 11:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ब्रातिस्लावा येथील राष्ट्रपती भवनात स्लोव्हाक प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांची भेट घेतली.पंतप्रधानांची स्लोव्हाकियाच्या व्यवसाय क्षेत्रातील अग्रणींशी भेट
June 15th, 09:14 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्लोव्हाकियाचे पंतप्रधान माननीय रॉबर्ट फिको यांच्यासमवेत, स्लोव्हाकियामधील रेल्वे, संरक्षण, वाहन उद्योग, ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान (आयटी) आणि आरोग्यसेवा यांसारख्या विविध क्षेत्रांतील आघाडीचे व्यावसायिक आणि उद्योजकांशी संवाद साधला.पंतप्रधानांनी अज्ञात सैनिकाच्या समाधीवर पुष्पचक्र केले अर्पण
June 15th, 06:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ब्रातिस्लावा येथील 'अज्ञात सैनिकाच्या समाधी'स्थळी स्लोव्हाकियाच्या शहीद सैनिकांना आदरांजली वाहिली.पंतप्रधानांची स्लोव्हाक प्रजासत्ताकच्या पंतप्रधानांबरोबर भेट
June 15th, 05:40 pm
स्लोव्हाक प्रजासत्ताकचे पंतप्रधान माननीय रॉबर्ट फिको यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ऐतिहासिक ब्रातिस्लावा प्रासादात स्नेहपूर्वक स्वागत केले. तिथे त्यांचे आगमन होताच समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले.India-Slovakia Joint Statement
June 15th, 05:32 pm
At the invitation of Slovak Republic PM Robert Fico, PM Modi visited Slovakia on 15 June 2026. Both leaders agreed to elevate the India-Slovakia relationship to a Comprehensive Partnership and to regularly review its implementation. They also agreed that the visit represents a significant step forward in transforming India-Slovakia relations and committed to taking bilateral ties into a new phase of engagement.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्लोव्हाकिया दौऱ्यातील फलनिष्पत्ती
June 15th, 05:17 pm
कामगार स्थलांतर क्षेत्रातील सहकार्यावरील सामंजस्य करारस्लोव्हाकिया च्या पंतप्रधानांसोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांनी केलेले निवेदन
June 15th, 03:00 pm
माझा हा दौरा, कोणत्याही भारतीय पंतप्रधानाचा स्लोव्हाकियाचा पहिला दौरा आहे. या ऐतिहासिक प्रसंगी, आम्ही आपल्या संबंधांना सर्वसमावेशक भागीदारीचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे, यांचाही मला आनंद आहे. हे आमच्यातील परस्पर विश्वास, सामाईक प्राधान्यक्रम आणि सामाईक भविष्याचे प्रतीक आहे.पंतप्रधान मोदी स्लोव्हाकियामध्ये दाखल झाले.
June 15th, 02:15 am
भारत-स्लोव्हाकिया संबंधांमधील एक महत्त्वाचा टप्पा अधोरेखित करत पंतप्रधान मोदींचे ब्रातिस्लाव्हा, स्लोव्हाकिया येथे आगमन झाले. आगमन झाल्यावर त्यांचे मनापासून स्वागत करण्यात आले.फ्रान्स आणि स्लोव्हाकिया दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन
June 13th, 10:03 am
फ्रेंच प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि स्लोव्हाक प्रजासत्ताकाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्या निमंत्रणावरून मी 13 ते 18 जून 2026 या कालावधीत फ्रान्स आणि स्लोव्हाक प्रजासत्ताकाच्या दौऱ्यावर जाणार आहे.