पंतप्रधानांच्या सौदी अरेबिया दौऱ्याच्या समारोपाबाबत संयुक्त निवेदन
April 23rd, 12:44 pm
सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान महामहिम राजकुमार मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुलअझीझ अल सौद यांच्या निमंत्रणावरून, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 एप्रिल 2025 रोजी सौदी अरेबियाला भेट दिली.करारांची सूची : पंतप्रधानांचा सौदी अरेबियाचा अधिकृत दौरा
April 23rd, 02:25 am
22 एप्रिल 2025 रोजी जेद्दाह येथे भारत-सौदी अरेबिया धोरणात्मक भागीदारी परिषदेच्या (एसपीसी) नेत्यांची दुसरी बैठक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान महामहिम मोहम्मद बिन सलमान यांच्या सह-अध्यक्षतेखाली झाली. परिषदेने एसपीसी अंतर्गत विविध समित्या, उपसमित्या आणि कार्यकारी गटांच्या कामाचा आढावा घेतला, ज्यामध्ये राजकीय, संरक्षण, सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, तंत्रज्ञान, कृषी, संस्कृती आणि लोकांमधील संबंध यांचा समावेश आहे. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी इतिवृत्तांवर स्वाक्षरी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुस्लिम वर्ल्ड लीगच्या सरचिटणीसांनी घेतली भेट
April 23rd, 02:23 am
मुस्लिम वर्ल्ड लीगचे सरचिटणीस शेख डॉ. मोहम्मद बिन अब्दुलकरीम अल-इसा यांनी आज जेद्दाह येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. जम्मू आणि काश्मीरमधील भीषण दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी कठोर शब्दात निषेध केला असून निष्पाप जीव गमावल्याबद्दल तीव्र शोक व्यक्त केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचे महामहिम युवराज आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांची घेतली भेट; तसेच भारत-सौदी अरेबिया धोरणात्मक भागीदारी परिषदेचे भूषवले सह-अध्यक्षपद
April 23rd, 02:20 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 एप्रिल , 2025 रोजी सौदी अरेबियाला भेट दिली. सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान महामहिम मोहम्मद बिन सलमान यांनी जेद्दाह येथील रॉयल पॅलेसमध्ये पंतप्रधानांचे समारंभपूर्वक स्वागत केले.PM Modi arrives in Jeddah, Saudi Arabia
April 22nd, 04:29 pm
PM Modi arrived in Jeddah, Saudi Arabia at the invitation of His Royal Highness Prince Mohammed bin Salman. In a special gesture, Saudi Air Force jets escorted PM Modi’s plane upon entering Saudi airspace, accompanying it to Jeddah. PM Modi received a grand welcome in Jeddah. He will participate in various programmes in Saudi Arabia.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाला प्रस्थान करण्यापूर्वी केलेले निवेदन
April 22nd, 08:30 am
मी आज, सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान, महामहिम राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांच्या निमंत्रणावरून सौदी अरेबियाच्या दोन दिवसांच्या राजकीय दौऱ्यावर जात आहे.पंतप्रधान मोदी 22 आणि 23 एप्रिल 2025 रोजी सौदी अरेबियाला भेट देणार
April 19th, 01:55 pm
रॉयल हायनेस प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी सौदी अरेबियाला भेट देणार आहेत. भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात घनिष्ठ आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत. या भेटीमुळे उभय देशांदरम्यानची बहुआयामी भागीदारी अधिक दृढ आणि बळकट करण्याची तसेच परस्पर हिताच्या विविध प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचार विनिमय करण्याची संधी मिळेल.सौदी अरेबियाच्या युवराजांची पंतप्रधानांनी घेतली रियाध येथे भेट
October 29th, 08:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचे युवराज अब्दूलअझीझ बिन सलमान अल सौद यांची भेट घेऊन त्यांच्याशी ऊर्जा संबंधित अनेक प्रकरणांवर चर्चा केली तसेच भारत सौदी अरेबिया यांच्या दृढ संबंधात ऊर्जा हा एक महत्वाचा स्तंभ असल्याचे पंतप्रधान म्हणाले. सौदी अरेबिया आणि भारतादरम्यान ऊर्जा संदर्भात अधिक वाटाघाटी आवश्यक असल्याचे पंतप्रधान म्हणाले.सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुलअझीझ अल सौद यांची पंतप्रधानांनी घेतली रियाध येथे भेट
October 29th, 08:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचे महाराजे सलमान बिन अब्दुलअझीझ अल सौद यांची रियाध येथे भेट घेतली. ते अनेक नेत्यांपैकी एक आदरणीय नेते आहेत. पंतप्रधान म्हणाले की, सौदी अरेबिया आणि भारत यांच्यातील सहकार्याला विविधांगी दृष्टीकोनातून प्रोत्साहन देण्यासाठी यावेळी चर्चा करण्यात आली.PM highlights 5 Big Trends for Global Business at Future Investment Initiative Forum in Riyadh!
October 29th, 07:21 pm
PM Modi delivered the keynote address at the Future Investment Initiative Forum in Riyadh, Saudi Arabia. The PM highlighted five major trends as the keys to future prosperity: the impact of technology, the importance of infrastructure, the revolution in human resources, care for the environment and business-friendly governance.गरीबातल्या गरीबांना प्रोत्साहन देऊन त्यांचे जीवन उत्कृष्ट करण्यासंदर्भात आश्वासन हे माझ्या जीवनाचे ध्येय-पंतप्रधान
October 29th, 07:20 pm
यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, गरीबातल्या गरीबांना रोजगार देऊन त्यांची जीवनशैली उत्कृष्ट करण्यासंदर्भात त्यांना आश्वासन देण्याचे ध्येय आहे. ते म्हणाले की, मी नेहमीच हा विचार करत आलो आहे की, जागतिक पातळीवरील चांगल्या घटनांसाठी भारत कशा प्रकाराने योगदान देऊ शकेल. अलिकडचे उदाहरण म्हणजे आम्ही वर्ष 2030 च्या जागतिक उद्दिष्टांच्या तुलनेत वर्ष 2025 पर्यंतच क्षय रोगाचा संपूर्ण नायनाट करण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. जर भारत या उद्दिष्टाद्वारे यशस्वी झाला तर जग हे अतिशय सुदृढ ठिकाण असेल.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जॉर्डनचे राजे यांची रियाध येथे भेट
October 29th, 02:18 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाच्या रियाध येथे फ्युचर इनव्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह (एफआयआय) बैठकीच्या दरम्यान जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय बिन अल हुसेन यांची भेट घेतली. द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबाबत उभय नेत्यांनी यावेळी विचारविमर्श केला. जॉर्डनच्या राजाच्या गेल्यावर्षी 27 फेब्रुवारी ते 1 मार्च या भारत भेटीदरम्यान स्वाक्षऱ्या करण्यात आलेले सामंजस्य करार आणि करारांवरही यावेळी चर्चा झाली. मध्य पूर्व शांतता प्रक्रिया आणि इतर प्रादेशिक घडामोडींवरही उभय नेत्यांनी चर्चा केली. दहशतवादाला आळा घालण्यासाठीच्या सहकार्याबाबतही दोन्ही नेत्यांनी विचार विनिमय केला.Strategic Partnership Council Agreement with Saudi Arabia would further strengthen the robust bilateral relations, says Prime Minister Narendra Modi
October 29th, 11:08 am
The signing of the agreement on the Strategic Partnership Council by India and Saudi Arabia would strengthen the already robust relations between the two countries, Prime Minister Narendra Modi said.PM Modi arrives in Riyadh, Saudi Arabia
October 29th, 09:36 am
PM Narendra Modi arrived at Riyadh, Saudi Arabia, where he will hold bilateral talks as well as attend several programmes.सौदी अरेबियाला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान यांनी दिलेले निवेदन
October 28th, 03:36 pm
दि. 29 ऑक्टोबर, 2019 रोजी मी एक दिवसाच्या शासकीय भेटीसाठी सौदी अरेबियाची यात्रा करीत आहे. ही भेट सौदी अरबचे शाह सलमान बिन अब्दुल अजीज अल-सऊद यांच्या निमंत्राणानुसार रियाद येथे आयोजित केली आहे. या भेटीत भविष्यात करावयाच्या गुंतवणुकीविषयी उभय देशांमध्ये महत्वपूर्ण चर्चा सत्रे पार पडणार आहेत.PM Modi conferred Saudi Arabia's highest civilian honour, the King Abdulaziz Sash
April 03rd, 10:26 pm
PM Modi meets HM King Salman bin Abdulaziz Al Saud
April 03rd, 10:00 pm
Prime Minister Modi meets business leaders in Saudi Arabia
April 03rd, 01:40 pm
Celebrating Nari Shakti: PM visits TCS centre in Riyadh
April 03rd, 11:56 am
PM Modi shares snacks with L&T workers in Riyadh
April 03rd, 12:35 am