पंतप्रधानांची मलेशियातील आघाडीच्या उद्योजकांसमवेत बैठक

February 08th, 02:50 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मलेशियातील चार प्रमुख उद्योगपतींशी चर्चा केली. त्यांनी पेट्रोनासचे अध्यक्ष आणि ग्रुप सीईओ टॅन टेंगकू मुहम्मद तौफिक; बेरजाया कॉर्पोरेशन बर्हाडचे संस्थापक तान दातो' सेरी व्हिन्सेंट तान ची यिओन; खझानाह नॅशनल बर्हाडचे व्यवस्थापकीय संचालक दातो अमीरुल फैसल वान झहीर; आणि फिसन इलेक्ट्रॉनिक्सचे संस्थापक दातो पुआ खेन सेंग यांची भेट घेतली.

पंतप्रधानांनी मलेशियातील निवडक अनिवासी भारतीयांबरोबर साधला संवाद

February 08th, 02:48 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मलेशियातील अनिवासी भारतीय निवडक सदस्यांसोबत संवाद साधला. या शिष्टमंडळात मलेशियाचे मंत्री, खासदार आणि आझाद हिंद फौजेतील (इंडियन नॅशनल आर्मी आयएनए) निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश होता. डिजिटल मंत्री गोविंद सिंग देव, मानव संसाधन मंत्री रामानन रामकृष्णन, पंतप्रधानांच्या विभागातील उप मंत्री एम. कुलसेगरन आणि राष्ट्रीय एकता उप मंत्री आर. युनेस्वरन हे मंत्री या संवादात सहभागी झाले होते.

Prime Minister holds official talks with Prime Minister of Malaysia

February 08th, 11:19 am

PM Modi held productive talks with PM Anwar Ibrahim of Malaysia. The two leaders reviewed cooperation in areas such as energy, biotechnology, trade, IT and infrastructure. They agreed to further strengthen collaboration in sectors like defence, digital technologies, security, semiconductors and AI.

मलेशियात भारतीय समुदायासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

February 07th, 03:59 pm

सर्वप्रथम, मी माझे प्रिय मित्र, पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांचे, या सामुदायिक उत्सवात सहभागी झाल्याबद्दल आभार मानतो. त्यांनी आत्ताच आपल्या भाषणात भारत-मलेशिया मैत्रीची व्याप्ती आणि भविष्यातील संधी इतक्या सुंदर शब्दांत व्यक्त केल्या, त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियातील क्वालालंपूर येथे एका सामुदायिक कार्यक्रमाला संबोधित केले

February 07th, 03:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मलेशियातील क्वालालंपूर येथे एका सामुदायिक कार्यक्रमाला संबोधित केले. या स्वागतातील उत्साहातून आपल्या परस्पर सामायिक संस्कृतीमधील सुंदर विविधतेचे प्रतिबिंब उमटल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. या सामुदायिक उत्सवात सहभागी झाल्याबद्दल त्यांनी त्यांचे प्रिय मित्र पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांचे आभार मानले. पंतप्रधान अन्वर इब्राहिम आपल्याला विमानतळावर घेण्यासाठी आले होते आणि त्यांनी स्वतःच्या गाडीतून आपल्याला या कार्यक्रमात आणले, याचा दखलपूर्ण उल्लेख त्यांनी आपल्या संबोधनात केला. यातून पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांचे भारताप्रती आणि इथल्या लोकांसाठी असलेले प्रेम आणि आदराची भावना दिसून येते, असे पंतप्रधानांनी सांगितले.

क्वालालंपूरमध्ये आगमनावेळी मलेशियाच्या पंतप्रधानांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत

February 07th, 02:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मलेशियाच्या पंतप्रधान दातो सेरी अन्वर इब्राहिम यांच्या आमंत्रणावरून 7 आणि 8 फेब्रुवारी 2026 रोजी मलेशियाच्या दौऱ्यावर आहेत. 2015 नंतरचा हा पंतप्रधानांचा मलेशियातील तिसरा दौरा आहे.

मलेशिया दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वीच पंतप्रधानांचे निवेदन

February 07th, 08:45 am

माझे मित्र पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्या आमंत्रणावरून मी आज मलेशियाच्या अधिकृत भेटीला जात आहे. भारत आणि मलेशिया यांच्यातील ऐतिहासिक संबंधांमध्ये अलिकडच्या काळात सातत्यपूर्ण प्रगती झाली आहे. पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्याशी होणाऱ्या चर्चेची आणि आमच्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीला आणखी दृढ करण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे. संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील संबंध अधिक दृढ करणे, आर्थिक आणि नवोन्मेष भागीदारी वृद्धिंगत करणे तसेच सहकार्याचा विस्तार नव्या क्षेत्रांत करण्याचा आपला प्रयत्न असेल.

Prime Minister Narendra Modi to visit Kuala Lumpur, Malaysia

February 04th, 04:17 pm

At the invitation of Malaysian PM Anwar Ibrahim, PM Modi will visit Malaysia from 7–8 February 2026. During the visit, the PM will hold bilateral discussions with the Malaysian PM and review the entire gamut of bilateral cooperation. He will also interact with members of the Indian community, as well as industry and business representatives and participate in the 10th India–Malaysia CEO Forum.

Prime Minister Modi meets PM Mahathir Mohamad of Malaysia

May 31st, 09:51 am

Prime Minister Narendra Modi held productive talks with PM Mahathir Mohamad of Malaysia. The leaders deliberated on various aspects of India-Malaysia ties.

PM Modi arrives at Kuala Lumpur, Malaysia

May 31st, 09:42 am

PM Modi arrived at Kuala Lumpur in Malaysia. He would be meeting PM Mahathir Mohamad and discussing aspects relating to India-Malaysia cooperation.

इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर दौऱ्याआधी पंतप्रधानांचे वक्तव्य

May 28th, 10:05 pm

‘मी 29 मे ते 2 जून 2018’ या कालावधीत इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर जात आहे. या तिन्ही देशांबरोबर भारताची मजबूत धोरणात्मक भागीदारी आहे.

PM Modi inaugurates Torana Gate, holds bilateral meeting with PM Razak of Malaysia

November 23rd, 05:40 pm



Joint Statement on enhanced Malaysia-India Strategic Partnership (November 23, 2015)

November 23rd, 05:33 pm



PM Narendra Modi inaugurates the Torana Gate with PM Najib Razak in Malaysia

November 23rd, 11:49 am



PM Modi receives ceremonial welcome at Putrajaya, Malaysia

November 23rd, 09:00 am



India is not just united, but draws strength from its diversity: PM Narendra Modi in Malaysia

November 22nd, 05:11 pm



Vivekananda is not just a name. He personifies the thousands year old Indian culture & civilization: PM Narendra Modi in Malaysia

November 22nd, 05:08 pm



Day 1: PM Modi attends ASEAN Summit, holds bilateral talks with Chinese & Japanese counterparts in Malaysia

November 21st, 08:15 pm



Our prosperity rests on foundation of security & stability in our region, oceans, outer space & cyber world: PM at ASEAN-India Summit

November 21st, 01:36 pm



PM Modi Meets Japanese Prime Minister Shinzo Abe at Kuala Lumpur

November 21st, 12:45 pm