पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाच्या गव्हर्नर-जनरल यांची घेतली भेट
July 09th, 01:55 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियाच्या गव्हर्नर-जनरल सॅम मॉस्टिन एसी यांची भेट घेतली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ असलेल्या प्रमबानान मंदिर संकुलाला दिली भेट
July 08th, 01:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज योग्यकर्ता इथल्या ऐतिहासिक प्रमबानान मंदिर संकुलाला भेट दिली. हे ठिकाण युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. यावेळी विशेष आदरातिथ्य दाखवत इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी देखील या मंदिर भेटीदरम्यान पंतप्रधानांची सोबत केली. या दोन्ही नेत्यांनी मंदिर संकुलालातील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या संवर्धन आणि जीर्णोद्धार प्रकल्पाच्या कामाचा प्रारंभ म्हणून एका कोनशिलेचे अनावरण केले.India and Indonesia are connected not only by our history but also by a shared future: PM Modi at community programme in Jakarta
July 07th, 11:47 pm
Addressing the Indian community in Jakarta, PM Modi thanked the diaspora for their warm welcome and praised their contribution to Indonesia's progress and their role as a living bridge between the two nations. He spoke about India's rapid transformation and called upon the community to contribute towards the shared aspirations of Viksit Bharat 2047 and Indonesia Emas 2045.पंतप्रधानांनी जकार्ता येथे भारतीय समुदायाला केले संबोधित
July 07th, 05:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जकार्ता येथे भारतीय समुदायाने आयोजित केलेल्या स्वागत समारंभात सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन होताच, भारतीय समुदायाच्या मोठ्या समूहाने आणि भारतीयांच्या इंडोनेशियन मित्रांनी त्यांचे अत्यंत उत्साहात आणि जिव्हाळ्याने स्वागत केले. विशेष आदर व्यक्त करण्याचे प्रतीक म्हणून, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हे देखील या कार्यक्रमात पंतप्रधानांसोबत सहभागी झाले.India-Indonesia Joint Statement on the State Visit by Prime Minister of India to Indonesia
July 07th, 05:15 pm
At the invitation of Indonesian President Prabowo Subianto, PM Modi is on a State Visit to Indonesia from 6-8 July 2026. PM Modi's visit reflects the shared commitment of the two leaders to achieve a substantial upward trajectory in the India-Indonesia Comprehensive Strategic Partnership. The two leaders held discussions at Istana Merdeka in Jakarta, covering the full spectrum of bilateral relations.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंडोनेशियाच्या अध्यक्षांच्या हस्ते बिंतांग आदिपूर्णा ऑफ द रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया या इंडोनेशियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने करण्यात आले सन्मानित
July 07th, 03:27 pm
इंडोनेशियाचे अध्यक्ष महामहीम प्रबोवो सुबियांतो यांच्या हस्ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिंतांग अदिपूर्णा ऑफ द रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया (Bintang Adipurna of the Republic of Indonesia) या सन्मान पदकाने सन्मानित करण्यात आले . हा पुरस्कार इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या अपवादात्मक योगदानाबद्दल तसेच त्यांच्या नेतृत्वासाठी इंडोनेशियाच्या या सर्वोच्च नागरी सन्मानाने त्यांचा गौरव केला गेला. पंतप्रधानांनी हा पुरस्कार भारत आणि इंडोनेशियातील जनतेला, तसेच दोन्ही देशांमधील प्रदीर्घ काळापासूनच्या नागरी सांस्कृतिक संबंधांना समर्पित केला आहे.Our shared democratic values and common aspirations will take India-Indonesia relations to new heights: PM Modi at Indonesia Parliament
July 07th, 03:15 pm
Addressing the Parliament of Indonesia in Jakarta, PM Modi spoke about the deep civilisational and democratic ties between India and Indonesia. He also highlighted their maritime partnership, proposed the Ganga-Mahakam Vision and called for closer cooperation across development, security and the Global South, while reaffirming a free, open, inclusive and rules-based Indo-Pacific.पंतप्रधानांनी इंडोनेशियाच्या संसदेला केले संबोधित
July 07th, 03:00 pm
पंतप्रधानांनी आपल्या संबोधनाची सुरुवात इंडोनेशियाचे अध्यक्ष महामहीम प्रबोवो सुबियांतो यांच्या सन्माननीय उपस्थितीबद्दल त्यांचे, आणि संसदेच्या अध्यक्षा महामहीम पुआन महारानी यांनी दिलेल्या अगत्यपूर्ण आमंत्रणाबद्दल व भारत-इंडोनेशिया भागीदारीतील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल आभार मानून केली. भारताच्या 1.4 अब्ज जनतेच्या वतीने खासदारांना शुभेच्छा देताना ते म्हणाले की, 'लोकशाहीची जननी' या नात्याने भारत इंडोनेशियासोबतचे लोकशाही संबंध अधिक दृढ करण्यासाठी उत्सुक आहे. दोन्ही देशांमधील सखोल सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सागरी संबंध अधोरेखित करत, दोन सहस्रकांहून अधिक काळ हिंदी महासागराने विचार, व्यापार, संस्कृती आणि श्रद्धेच्या देवाणघेवाणीद्वारे भारत आणि इंडोनेशियाला जोडले असल्याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. 'वसुधैव कुटुंबकम्' आणि 'भिन्नेक तुंगल इका' (विविधतेत एकता) या दोन्ही देशांच्या समान आदर्शांचा उल्लेख करत त्यांनी स्पष्ट केले की, ही मूल्ये आजही दोन्ही देशांमधील भागीदारीला दिशा देत आहेत. ते पुढे म्हणाले की, समान ऐतिहासिक प्रवास, समान आव्हाने आणि दोन्ही देशांतील जनतेच्या समान आकांक्षा यामुळे भारत आणि इंडोनेशिया नैसर्गिक आणि विश्वासू भागीदार म्हणून एकत्र आले आहेतपंतप्रधानांची इंडोनेशियाच्या अध्यक्षांसोबत अधिकृत चर्चा
July 07th, 02:51 pm
इंडोनेशियाच्या आपल्या अधिकृत शासकीय दौऱ्याचा एक भाग म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज इंडोनेशिया प्रजासत्ताकाचे अध्यक्ष महामहीम प्रबोवो सुबियांतो यांनी इस्तना मर्डेका (राष्ट्रपती भवन) येथे उत्साहात स्वागत केले आणि त्यांना समारंभपूर्वक मानवंदना देण्यात आली. जानेवारी 2025 मध्ये भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून अध्यक्ष प्रबोवो यांनी केलेल्या भारत दौऱ्यानंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच भेट होती.फलनिष्पत्ती: पंतप्रधानांचा इंडोनेशिया दौरा
July 07th, 01:03 pm
शांततापूर्ण उद्देशांसाठी बाह्य अवकाशाचा शोध आणि वापरातील सहकार्याबाबतच्या कराराबाबतच्या चौकटीचा विस्तारइंडोनेशियाच्या अध्यक्षांसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांचे प्रसारमाध्यमांसमोर निवेदन
July 07th, 11:21 am
आज सकाळी मला अत्यंत स्नेहभावनेने आणि आदराने इंडोनेशियाचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला आहे. हा सन्मान कोट्यवधी भारतीयांचा आहे, इंडोनेशियातील जनतेच्या भावनांचा आहे, तसेच भारत आणि इंडोनेशियाच्या ऐतिहासिक आणि घनिष्ठ संबंधांचा आहे. मी अध्यक्ष प्रबोवोजी, इंडोनेशिया सरकार आणि येथील जनतेचे मनापासून आभार मानतो.पंतप्रधान मोदींचे जकार्ता येथे आगमन
July 06th, 05:03 pm
पंतप्रधान मोदी इंडोनेशियातील जकार्ता येथे पोहोचले. विमानतळावर राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांनी त्यांचे अत्यंत उत्साहात आणि आदरपूर्वक स्वागत केले.इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन
July 06th, 09:00 am
मी 6-11 जुलै 2026 दरम्यान म्यानमार, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांच्या दौऱ्यावर जात आहे. इंडोनेशिया प्रजासत्ताकाचे अध्यक्ष महामहीम प्रबोवो सुबियांतो यांच्या निमंत्रणावरून, मी 6-8 जुलै दरम्यान इंडोनेशियाला भेट देणार आहे. 2018 मधील माझ्या पहिल्या इंडोनेशिया भेटीदरम्यान भारत आणि इंडोनेशियाने द्विपक्षीय संबंधांना 'सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी' पर्यंत उंचावले होते. आपल्या द्विपक्षीय संबंधांना हे नवीन रूप मिळाल्यानंतरची ही माझी पहिलीच द्विपक्षीय भेट असेल, तसेच ही भेट अध्यक्ष प्रबोवो यांच्या भारत भेटीनंतर होत आहे, जे 26 जानेवारी 2025 रोजी आपल्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे मुख्य अतिथी होते. भारत आणि इंडोनेशिया यांच्यात अतिशय बळकट सांस्कृतिक आणि दोन्ही देशातील जनतेचे परस्परांसोबत संबंध आहेत आणि माझी ही भेट आमच्या बहुआयामी भागीदारीच्या सर्व पैलूंना अधिक बळकट करेल. या भेटीदरम्यान, मी इंडोनेशियातील भारतीय समुदायाशी संवाद साधेन आणि अध्यक्ष प्रबोवो यांच्यासोबत योग्यकर्ता येथील 'प्रम्बानन मंदिर' संकुलाला भेट देईन, जे आमच्यातील घनिष्ठ सांस्कृतिक संबंधांचे आणखी एक उल्लेखनीय उदाहरण आहे.The East Asia Summit plays a pivotal role as the primary confidence-building mechanism in Asia: PM Modi
September 07th, 01:28 pm
PM Modi addressed the East Asia Summit in Jakarta, Indonesia. He said the East Asia Summit is a very important platform. It is the only leaders-led mechanism for dialogue and cooperation on strategic matters in the Indo-Pacific region. He added that additionally, it plays a pivotal role as the primary confidence-building mechanism in Asia and the key to its success is ASEAN centrality.20 वी आसियान-भारत शिखर परिषद आणि 18 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत पंतप्रधानांचा सहभाग
September 07th, 11:47 am
आसियान-भारत व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर आणि त्याच्या भावी वाटचालीसाठी आसियान भागीदारांशी, आसियान-भारत शिखर परिषदेत, पंतप्रधानांनी विस्तृत चर्चा केली. हिंद-प्रशांत क्षेत्रातील आसियानच्या केंद्रस्थानाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. भारताच्या हिंद-प्रशांत महासागर पुढाकार (IPOI) आणि हिंद-प्रशांत (AOIP) वरील आसियानचा दृष्टीकोन यांच्यातील समन्वयावरही त्यांनी प्रकाश टाकला. आसियान-भारत एफटीएचा (AITIGA) आढावा कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला.विसाव्या आसियान -भारत शिखर संमेलनाच्या आरंभी पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 07th, 10:39 am
अशा प्रसंगी भारत– आसियान शिखर संमेलनात सहअध्यक्षपद भूषविणे,ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची पर्वणी आहेपंतप्रधान मोदी इंडोनेशियात जकार्ता येथे दाखल
September 07th, 06:58 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इंडोनेशियात जकार्ता येथे आगमन झाले. ते आसियान-भारत शिखर परिषद तसेच पूर्व आशिया शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. त्यांचे आगमन झाल्यावर जकार्ता येथील भारतीय समुदायाने पंतप्रधानांचे जोरदार स्वागत केले.Prime Minister's meeting with the Prime Minister of the United Kingdom on the sidelines of G-20 Summit in Bali
November 16th, 03:54 pm
Prime Minister Narendra Modi met Rt. Hon. Rishi Sunak, Prime Minister of the United Kingdom on the sidelines of the G-20 Summit in Bali. The two leaders expressed satisfaction at the state of the wide-ranging India-UK Comprehensive Strategic Partnership and progress on the Roadmap 2030 for Future Relations.Prime Minister’s meeting with President of USA and President of Indonesia on the sidelines of G-20 Summit in Bali
November 15th, 10:12 pm
Prime Minister Shri Narendra Modi met President of USA H.E. Mr. Joseph R. Biden and President of Indonesia H.E. Mr. Joko Widodo on the margins of G-20 Leaders’ Summit in Bali today.PM Modi arrives in Bali, Indonesia
November 14th, 08:17 pm
Prime Minister Narendra Modi arrived in Bali, Indonesia. He will take part in the G20 Summit. During his visit, the PM will meet several world leaders as well as interact with the Indian community in Bali.