पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूतान भेटीसंदर्भात संयुक्त निवेदन
November 12th, 10:00 am
या भेटीदरम्यान, 11 नोव्हेंबर रोजी महामहीम चौथे ड्रुक ग्याल्पो यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त चांगलिमिथांग येथे आयोजित कार्यक्रमात सन्माननीय पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाग घेतला.भूतानचे चौथ्या राजांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले, जागतिक शांततासंबंधी प्रार्थना महोत्सवात पंतप्रधानांचा सहभाग
November 12th, 09:54 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या थिम्फू भेटीनिमित्त भूतानचे चौथे राजे, जिग्मे सिंग्ये वांगचुक यांनी त्यांचे स्वागत केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांची भेट घेतली
November 11th, 06:14 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थिंपू येथे भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी यावेळी द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत करण्यासंदर्भात चर्चा केली. त्यांनी परस्पर हिताच्या क्षेत्रीय आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली. दिल्ली दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल भूतानच्या राजांनी शोक व्यक्त केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूतान दौऱ्याच्या फलनिष्पत्तींची यादी
November 11th, 06:10 pm
या कराराद्वारे दोन्ही देशातील नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य संस्थात्मक करण्याचा उद्देश आहे. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, बायोमास, ऊर्जा साठवणूक, हरित हायड्रोजन तसेच या क्षेत्रातील क्षमता वृद्धी यावर एकत्रितपणे काम करण्याचा हेतू आहे.दिल्ली येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर भूतानने दर्शवलेल्या ऐक्यभावासाठी पंतप्रधानांनी व्यक्त केली कृतज्ञता
November 11th, 03:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानचे चौथे राजे यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात भूतानच्या जनतेने भारताप्रती ऐक्यभाव प्रदर्शित केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.भूतानचे राजे (चौथे) यांच्या सत्तराव्या जयंतीनिमित्त आयोजित समारंभात पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मराठी मजकूर
November 11th, 12:00 pm
भारत आणि भूतान यांच्यात शतकानुशतकांपासून भावनिक आणि सांस्कृतिक बंध रुजलेले आहेत. म्हणूनच, या महत्त्वाच्या प्रसंगी सहभागी होण्यासाठी भारत आणि मी स्वतः देखील वचनबद्ध आहोत.भूतानच्या चौथ्या महाराजांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
November 11th, 11:39 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भूतानमधील थिंपू येथील चांगलीमेथांग सेलिब्रेशन ग्राउंड येथे भूतानच्या चौथ्या महाराजांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि चौथे राजे जिग्मे सिंग्ये वांगचुक यांना शुभेच्छा दिल्या. राजघराण्यातील सन्माननीय सदस्य, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे आणि इतर उपस्थित मान्यवरांना त्यांनी आदरपूर्वक शुभेच्छा दिल्या.PM Modi arrives in Bhutan for a two-day state visit
November 11th, 10:42 am
PM Modi arrived in Bhutan a short while ago. His two-day visit seeks to strengthen the special ties of friendship and cooperation between the two countries. The PM was given a warm welcome by Prime Minister of Bhutan Mr. Tshering Tobgay at the airport.ग्याल्ट्सुएन जेत्सन पेमा वांगचुक मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल या अत्याधुनिक रुग्णालयाचे उद्घाटन
March 23rd, 08:58 am
भारत सरकारच्या सहाय्याने, भूतानची राजधानी थिम्पू येथे उभारण्यात आलेल्या 'ग्याल्ट्सुएन जेत्सन पेमा वांगचुक मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल' या अत्याधुनिक रुग्णालयाचे उद्घाटन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी केले.Joint Statement on the State Visit of Prime Minister of India to Bhutan
March 22nd, 07:18 pm
Over centuries, Bharat and Bhutan have enjoyed close bonds of friendship and cooperation anchored in mutual trust, goodwill and understanding. PM Modi said that our development partnership is a confluence of India’s approach of ‘Sabka Saath, Sabka Vikas, Sabka Vishwas’ and the philosophy of Gross National Happiness in Bhutan.पंतप्रधानांनी भूतानच्या राजांची घेतली भेट
March 22nd, 06:32 pm
भारत-भूतान मधील घनिष्ठ मैत्रीपूर्ण आणि अनोख्या संबंधाबद्दल पंतप्रधान आणि भूतानचे राजे यांनी समाधान व्यक्त केले. उभय देशांमध्ये मैत्री आणि सहकार्याचे दृढ संबंध निर्माण करण्याच्या दृष्टीने ड्रुक ग्याल्पो पुरस्काराने दिलेल्या मार्गदर्शक दृष्टीकोनाबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली.Bilateral meeting of Prime Minister with Prime Minister of Bhutan and Exchange of MoUs
March 22nd, 06:30 pm
Prime Minister Narendra Modi met H.E. Tshering Tobgay, Prime Minister of Bhutan in Thimphu over a working lunch hosted in his honour. The Prime Minister thanked Prime Minister Tobgay for the exceptional public welcome accorded to him, with people greeting him all along the journey from Paro to Thimphu. The two leaders held discussions on various aspects of the multi- faceted bilateral relations and forged an understanding to further enhance cooperation in sectors such as renewable energy, agriculture, youth exchange, environment and forestry, and tourism.Joint Vision Statement on India - Bhutan Energy Partnership
March 22nd, 05:20 pm
India and Bhutan share an exemplary bilateral relationship characterized by trust, goodwill and mutual understanding at all levels. The two leaders noted the stellar contribution of clean energy partnership in the development of hydro-power sector of Bhutan, and in providing energy security to the regionपंतप्रधान नरेंद्र मोदी 'ऑर्डर ऑफ ड्रुक ग्याल्पो' पुरस्काराने सन्मानित
March 22nd, 03:39 pm
डिसेंबर 2021मध्ये थिम्पूत ताशीछोडझोंग येथे झालेल्या भूतानच्या 114 व्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात भूतानचे राजे यांनी हा पुरस्कार जाहीर केला होता . भारत-भूतान मैत्री मजबूत करण्यासाठी मोदी यांनी दिलेले योगदान तसेच त्यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाची दखल घेत मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली जागतिक महासत्ता म्हणून भारताचा उदय झाला असून त्यांच्या कार्यकाळातच भारताचा भूतानशी विशेष बंध तयार झाल्याने हा पुरस्कार देऊन मोदी यांचा गौरव करण्यात आला. मोदींच्या नेतृत्वाने भारताला परिवर्तनाच्या मार्गावर आणले आहे, त्यांच्यामुळे भारताचे जागतिक पातळीवर नैतिक अधिपत्य आणि प्रभाव वाढला आहे असे प्रशस्तीपत्रात नमूद केले आहे.List of Outcomes : State visit of Prime Minister Shri Narendra Modi to Bhutan
March 22nd, 03:10 pm
Both India and Bhutan agreed on MoUs ranging across sectors also having agreed on and initialled the text of the MoU on Establishment of Rail Links between India and Bhutan. The MoU provides for establishment of two proposed rail links between India and Bhutan, including the Kokrajhar-Gelephu rail link and Banarhat-Samtse rail link and their implementation modalities.पंतप्रधान भूतानमध्ये दाखल
March 22nd, 09:53 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 - 23 मार्च 2024 या कालावधीत भूतानच्या शासकीय दौऱ्यावर असून आज ते पारो येथे दाखल झाले. भारत आणि भूतान यांच्यातील नियमित उच्चस्तरीय आदानप्रदान आणि सरकारच्या 'शेजारी प्रथम' धोरणावर भर देणे या अनुषंगाने हा दौरा आहे.पंतप्रधानांचा भूतान दौरा (21 - 22 मार्च 2024)
March 22nd, 08:06 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 21- 22 मार्च 2024 या कालावधीत भूतानचा दौरा करणार आहेत. भारत आणि भूतान यांच्यातील नियमित उच्चस्तरीय देवाणघेवाण आणि सरकारच्या 'शेजारी प्रथम' या धोरणावरील भर या अनुषंगाने हा दौरा आहे.Joint Statement on the State Visit of Prime Minister of India to Bhutan
August 18th, 07:30 pm
भूतान, थिंपू येथील रॉयल विद्यापीठात पंतप्रधानांचे भाषण
August 18th, 09:50 am
कुझो झांगपो ला. नमस्कार! आज सकाळी तुम्हा सर्वांसोबत इथे उपस्थित असणे ही खूप सुखद भावना आहे. मला खात्री आहे की, तुम्ही विचार करत असणार, आज रविवार आहे आणि तुम्हाला एका व्याख्यानाला उपस्थित राहावे लागत आहे. परंतु मी अगदी संक्षिप्त आणि तुमच्याशी निगडीत विषयावरच बोलणार आहे.भूतान दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांचे प्रसार माध्यमांना निवेदन
August 17th, 05:42 pm
भारताचा अविभाज्य आणि खास मित्र असलेल्या भूतानमध्ये तुम्हा सर्वांसोबत उपस्थित राहून मला खूप आनंद होत आहे. माझा आणि माझ्या प्रतिनिधी मंडळाचा जो आदर सत्कार केला त्यासाठी मी पंतप्रधान आणि भूतानच्या सरकारचे मनःपूर्वक आभारी आहे.