पंतप्रधानांनी भारताच्या ‘नेट-झिरो’ दृष्टिकोनाला चालना देणाऱ्या शाश्वत नवकल्पनांचे केले कौतुक
August 03rd, 04:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका महत्त्वपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले. हा उपक्रम शाश्वततेला प्रोत्साहन देतो आणि ‘नेट-झिरो’ उत्सर्जन साध्य करण्याच्या भारताच्या बांधिलकीला बळकट करतो.नवीकरणीय ऊर्जा क्षमता उभारण्याच्या उद्देशाने एनटीपीसी नवीकरणीय ऊर्जा कंपनी तसेच तिचे इतर संयुक्त उपक्रम (जेव्हीज)/उपकंपन्या यांच्यातील गुंतवणुकीसाठी वाढीव अधिकार प्रदान करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
July 16th, 02:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक संसदीय समितीने महारत्न दर्जाच्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उद्योगांना (सीपीएसइज)अधिकार प्रदान करण्याबाबतच्या मार्गदर्शक तत्वांना अनुसरुन राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाला (एनटीपीसी) वाढीव अधिकार प्रदान करण्यास मंजुरी दिली. या मंजुरीमुळे एनटीपीसीला त्यांची उपकंपनी असलेली एनटीपीसी हरित ऊर्जा (एनजीईएल) कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी आणि त्यायोगे एनजीईएलला एनटीपीसी नवीकरणीय ऊर्जा (एनआरईएल) या कंपनीत तसेच तिच्या इतर संयुक्त उपक्रमांमध्ये/उपकंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी यापूर्वी मंजूर असलेल्या 7,500 कोटी रुपयांच्या विहित मर्यादेपलीकडे जाऊन आता 20,000 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येईल आणि नवीकरणीय ऊर्जा (आरई)क्षमतेत भर घालण्याच्या उद्देशाने घेतलेल्या या निर्णयामुळे देशाला वर्ष 2032 पर्यंत 60 गिगावॉट नवीकरणीय ऊर्जा क्षमतेचे उद्दिष्ट गाठण्यात मदत होईल.लिग्नोसेल्युलोसिक बायोमास आणि इतर नवीकरणीय फीडस्टॉक वापरून प्रगत जैवइंधन प्रकल्पांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी ‘प्रधानमंत्री जी-वन योजने’मधील सुधारणेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
August 09th, 10:21 pm
लिग्नोसेल्युलोसिक बायोमास आणि इतर नवीकरणीय फीडस्टॉक वापरून प्रगत जैवइंधन प्रकल्पांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी ‘प्रधानमंत्री जी-वन योजने’ मधील सुधारणेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.LEAD-IT is a robust initiative for Earth's secured future: PM Modi
December 01st, 07:29 pm
Addressing the Leadership Group for Industry Transition (LEAD-IT) at COP 28, PM Modi stated that Leadership Group for Industry Transition is a robust initiative for Earth's secured future. He added that LEAD-IT initiative emboldens global low-carbon technologies and speeds up innovation. He said that the initiative will also enable the creation of energy transition roadmaps and knowledge sharing among countries.गेल्या 9 वर्षांत सौरऊर्जा क्षमतेत 54 पटीने वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर मिशन नेट झिरो मधील प्रगतीचे पंतप्रधानांनी केले कौतुक
August 29th, 08:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन नेट झिरो दिशेने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.