उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यात झालेल्या बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी केला शोक व्यक्त
December 30th, 12:37 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यात झालेल्या बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला.मुंबईत भांडुप येथील अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी दुःख केले व्यक्त
December 30th, 10:13 am
मुंबईत भांडुप येथे बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.राजस्थानातील जयपूर येथे झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
November 03rd, 05:15 pm
राजस्थानातील जयपूर येथे झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
November 03rd, 10:49 am
तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेतल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना देखील त्यांनी केली आहे.राजस्थानातील फलोदी जिल्ह्यातील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले तीव्र दुःख
November 02nd, 10:17 pm
राजस्थानातील फलोदी जिल्ह्यातमध्ये अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातात जखमी झालेल्यांना लवकर आराम मिळो, अशी प्रार्थना पंतप्रधानांनी केली आहे.