Prime Minister extends his gratitude to world leaders and citizens for their warm wishes
June 10th, 11:50 pm
The Prime Minister expressed his profound gratitude to world leaders and people from all walks of life for their warm wishes and congratulatory messages. Deeply touched by the greetings, he stated that it is a privilege to serve Bharat and contribute to the nation's development journey. Emphasizing that the trust of the people is his greatest source of strength, the Prime Minister reaffirmed his full commitment to working with even greater dedication to realize the vision of a Viksit Bharat, fulfill the aspirations of 140 crore Indians, and further strengthen India's global partnerships.लोकशाही मार्गाने निवडून आलेले आणि सलग सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे पंतप्रधान बनल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जगभरातील नेत्यांकडून अभिनंदन
June 10th, 02:08 pm
लोकशाही मार्गाने निवडून आलेले आणि सलग सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे पंतप्रधान बनल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगभरातील अनेक देशांच्या आणि सरकारांच्या प्रमुखांकडून अभिनंदनाचे संदेश प्राप्त झाले आहेत.डेन्मार्कच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्याबद्दल मेटे फ्रेडरिक्सन यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
June 03rd, 06:45 pm
मेटे फ्रेडरिक्सन यांची डेन्मार्कच्या पंतप्रधानपदी सलग तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.भारत आणि डेन्मार्क यांच्यात परस्पर विश्वास, सामायिक मूल्ये आणि शाश्वत भविष्यासाठी असलेल्या समान वचनबद्धतेवर आधारित एक मजबूत व दीर्घकालीन भागीदारी असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.भारत-डेन्मार्क हरित धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी आणि दोन्ही देशांतील जनतेच्या कल्याणासाठी हे सहकार्य नव्या उंचीवर नेण्यासाठी आपण पंतप्रधान फ्रेडरिक्सन यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेच्या निमित्ताने दाखल झालेल्या डेन्मार्कच्या हंगामी पंतप्रधानांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
May 19th, 06:40 pm
यावेळी उभय नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला आणि सामायिक कृतीक्रमाच्या संदर्भात झालेल्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले. पर्यावरण आणि हवामानबदलाच्या क्षेत्रांत सहयोगाला प्राधान्य देणाऱ्या भारत-डेन्मार्क हरित धोरणात्मक भागीदारीत झालेल्या प्रगतीचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले. दोन्ही देशांमध्ये हरित व्यवस्थेकडे वाटचाल करण्यासाठी संसाधनांचे एकत्रीकरण करण्यालाही यात प्राधान्य देण्यात आले आहे. 2020 मध्ये हरित धोरणात्मक भागीदारीचा प्रारंभ झाल्यापासून दोन्ही देशांमध्ये नियमितपणे झालेल्या उच्चस्तरीय आदान-प्रदानाची उजळणी करत दोन्ही नेत्यांनी येथून पुढे नवीन आणि उगवत्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत, तसेच संदेशवहन, प्रगत संशोधन, स्टार्टअप आणि शैक्षणिक आदान-प्रदान यांच्या बाबतीत सहयोग अधिक बळकट करण्याचा निर्णय घेतला. संरक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांत सहकार्य करण्याबद्दलही त्यांनी चर्चा केली. गुजरातमध्ये जीआयएफटी शहरात व्यवसाय करण्यासाठी पंतप्रधानांनी डेन्मार्कच्या कंपन्यांना निमंत्रणही दिले.लोक काँग्रेस आणि बीआरएसच्या घराणेशाहीच्या राजकारणाला कंटाळले आहेत: पंतप्रधान मोदी हैदराबादमध्ये
May 15th, 07:56 am
पंतप्रधान मोदी 15-20 मे 2026 दरम्यान युएई (UAE), नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या पाच देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते विविध राष्ट्रप्रमुखांची भेट घेतील आणि प्रमुख क्षेत्रांमधील भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी चर्चा करतील. या दौऱ्याच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये स्वीडनमधील 'युरोपियन राउंड टेबल फॉर इंडस्ट्री' आणि ओस्लो येथील '3 री भारत-नॉर्डिक शिखर परिषद' यांमधील त्यांच्या सहभागाचा समावेश आहे.पंतप्रधानांचा संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीचा दौरा ( 15 मे - 20 मे, 2026)
May 11th, 09:00 pm
पंतप्रधान मोदी 15 मे ते 20 मे 2026 या कालावधीत युएई, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीला भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेतील आणि विविध विषयांवर विचारांची देवाणघेवाण करतील. नेदरलँड्समध्ये पंतप्रधान राजा विलेम-अलेक्झांडर यांची भेट घेतील आणि पंतप्रधान रॉब जेटन यांच्याशी चर्चा करतील. स्वीडनमध्ये ते पंतप्रधान क्रिस्टरसन यांच्याशी संवाद साधतील. नॉर्वेमध्ये ते राजा हॅराल्ड 5 वे यांची भेट घेतील आणि पंतप्रधान जोनास गहर स्टोअर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. त्यानंतर, ते इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करण्यासाठी इटलीला भेट देतील.डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून साधला संवाद
September 16th, 07:29 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्याशी दूरध्वनीवरून साधला संवाद
April 15th, 06:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांनी आज दूरध्वनीवरून संवाद साधला. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर तसेच जागतिक घडामोडींवर चर्चा केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेन्मार्कच्या पंतप्रधानांशी दूरध्वनीवरुन संवाद साधला
April 20th, 06:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला.डेन्मार्कच्या पंतप्रधानपदी पुन्हा निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले मेटे फ्रेडरिक्सन यांचे अभिनंदन.
December 15th, 11:01 pm
डेन्मार्कच्या पंतप्रधानपद म्हणून मेटे फ्रेडरिक्सन पुन्हा निवडून आल्या आहेत. त्याबदल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डेन्मार्कच्या पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक
May 03rd, 06:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसेन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली.डेन्मार्कच्या पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान झालेल्या सामंजस्य करार/करारांची यादी
October 09th, 03:54 pm
डेन्मार्कच्या पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान झालेल्या सामंजस्य करार/करारांची यादीडेन्मार्कचे पंतप्रधान महामहिम मेट्टे फ्रेड्रीकसन यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेतील पंतप्रधानांचे अभिभाषण
October 09th, 01:38 pm
कोरोना महामारी सुरू होण्यापूर्वी, हैदराबाद हाऊसमध्ये नियमितपणे सरकारचे प्रमुख आणि राज्यांच्या प्रमुखांचे स्वागत होत असे. गेल्या 18-20 महिन्यांपासून ही प्रक्रिया थांबली होती. मला आनंद आहे की आज एका नवीन मालिकेची सुरुवात डेन्मार्कच्या पंतप्रधानांच्या भेटीने होत आहे.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डेन्मार्कचे पंतप्रधान मेट्टे फ्रेड्रीक्सन यांच्या दरम्यान आभासी माध्यमातून शिखर परिषद
September 27th, 07:00 pm
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि डेन्मार्कचे पंतप्रधान मेट्टे फ्रेडरिक्सन यांदरम्यान 28 सप्टेंबर 2020 रोजी आभासी माध्यमातून द्विपक्षीय शिखरपरिषद घेण्यात येत असून याचे यजमानपद भारताकडे असेल.Phone call between Prime Minister Shri Narendra Modi and her Excellency Mette Frederiksen, Prime Minister of Denmark
May 14th, 08:18 pm
Prime Minister Narendra Modi had a telephone conversation with Her Excellency Mette Frederiksen, Prime Minister of Denmark. The leaders compared notes on the steps taken in the two countries to tackle the COVID-19 pandemic.